Home / Marathi / श्रीमंगलचंडिका प्रपत्ती – महत्वाची सूचना(Shreemangalachandika Prapatti)

श्रीमंगलचंडिका प्रपत्ती – महत्वाची सूचना(Shreemangalachandika Prapatti)

ll हरि ॐ ll

मागील वर्षी श्रीमंगलचंडिका प्रपत्ती पूजनाच्या तयारीचा व्हिडीओ अपलोड केला होता. अनेक स्त्री भक्तांना मांडणीसाठी या व्हिडीओचा उपयोग झाला.

या प्रपत्तीच्या तयारीसाठी ज्या सामग्रीची आवश्‍यकता असते त्यात शेवग्याच्या शेंगांचा प्रामुख्याने समावेश आहे. पण अनेक ठिकाणी शेवग्याच्या शेंगा उपलब्ध होत नसल्याने ओला हरबर्‍याच्या वापरास परम पूज्य बापूंनी परवानगी दिली होती.

प्रपत्ती


प्रपत्ती

 

 

अनेक ठिकाणी शेवग्याच्या शेंगां करता भक्तांची अडवणूक झाली किंवा शेंगांचा तूटवडा असल्याकारणाने अवास्तव भाव आकारला गेला. अशा वेळेसही भक्त गवारीचा वापर करु शकतात.

ll हरि ॐ ll

One comment

  1. Hari om.. DADA.
    NAVIN VARSHACHYA ANIRUDDHA SHUBHECHHA…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*