श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती कथा व आरतीबाबत सूचना

हरि ॐ,

सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनानुसार श्रावण महिन्यातील सोमवारी अनेक श्रद्धावान पुरूष ’ श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती’ प्रेमाने करीत असतात. ह्या प्रपत्तीमधील दोन महत्त्वाची अंग म्हणजे ’श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती कथा’ व ’व्दादश - ज्योतिर्लिंग आरती’.

काही वयस्कर व बहुभाषिक श्रद्धावानांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही कथा वाचण्यास तसेच आरती म्हणण्यास त्यांना अडचणी येत आहेत.

बापूंनी सांगितल्याप्रमाणे प्रपत्तीच्या वेळी अशा श्रद्धावानांच्या कुटुंबातील स्त्री व्यक्तीची, उदा. आई, पत्नी, बहीण किंवा इतर कोणत्याही स्त्री व्यक्तीची कथा वाचण्यास अथवा आरती म्हणण्यासाठी मदत घेतली जाऊ शकते. ह्याची सर्व श्रद्धावानांनी कृपया नोंद घ्यावी.

जय जगदंब जय दुर्गे
हरि ॐ,

सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापू के मार्गदर्शन के अनुसार, श्रावण महीने के सोमवार को कई श्रद्धावान पुरुष ’श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती’ प्रेमपूर्वक करते हैं। इस प्रपत्ती के दो महत्त्वपूर्ण अंग हैं, ’श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती कथा’ एवं ’व्दादश - ज्योतिर्लिंग आरती’।

कुछ बुज़ुर्गों एवं बहुभाषिक श्रद्धावानों से मिली जानकारी के अनुसार, इस कथा को पढ़ते समय तथा आरती गाते समय उन्हें दिक्कत हो रही है।

बापू के कहेनुसार, प्रपत्ती के समय ऐसे श्रद्धावानों के परिवार की स्त्री-सदस्या की, उदा. माँ, पत्नी, बहन या फिर किसी अन्य स्त्री व्यक्ति की सहायता, कथा पढने के लिए या फिर आरती गाने के लिए ली जा सकती है, इस बात पर कृपया सभी श्रद्धावान ग़ौर करें।

जय जगदंब जय दुर्गे

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥