श्रीहरिगुरुग्राम येथील गुरुवारच्या उपासनेबाबत सूचना

हरि ॐ,

मुंबई व परिसरात होणार्‍या वृष्टीमुळे, तसेच हवामानखात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्‍यानुसार, श्रद्धावानांची गैरसोय होवू नये म्हणून आज गुरुवार, दि. ०७ जून २०१८ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे गुरुवारची उपासना, पितृवचन, सत्संग, दर्शन, इत्यादि कुठलाच कार्यक्रम होणार नाही, ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.


हरि ॐ,

मुंबई एवं परिसर में हो रही बरसात के कारण, एवं  अतिवृष्टि संबंधित मौसम विज्ञान विभाग की चेतावनी के अनुसार, श्रद्धावानोंको असुविधा न हो इस कारण वश से आज गुरुवार, दि. ०७ जून २०१८ को श्रीहरिगुरुग्राम में उपासना, पितृवचन, सत्संग, दर्शन, आदि किसी भी प्रकार का कोई भी कार्यक्रम नही होगा इस बात पर सभी श्रद्धावान गौर करें I

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥ ॥ नाथसंविध्‌ ॥