हर शनिवार प्रक्षेपित होनेवाली उपासना का रात ८.०० बजे प्रक्षेपण

हरि ॐ,

आखाती देशों में स्थित श्रद्धावानों की विनती को मद्देनज़र रखते हुए, इसके बाद “अनिरुद्ध टी.व्ही.” तथा मेरे फेसबुक के माध्यम से हर शनिवार प्रक्षेपित होनेवाली उपासना, शाम ७.३० के बजाय अन्य दिनों की तरह ही रात ८.०० बजे प्रक्षेपित होगी। यानी इसके बाद, हफ़्ते के सातों दिन उपासना का प्रक्षेपण रात ८.०० बजे ही होगा, इसपर सभी श्रद्धावान ग़ौर करें।

—————————————————————–

हरि ॐ,

आखाती देशांमधील श्रद्धावानांची विनंती लक्षात घेऊन, ह्यापुढे “अनिरुद्ध टी.व्ही.” व माझ्या फेसबुक माध्यमातून दर शनिवारी प्रक्षेपित होणारी उपासना, सायंकाळी ७.३०च्या ऐवजी इतर दिवशीप्रमाणेच रात्री ८.०० वाजता प्रक्षेपित होईल. म्हणजेच ह्यापुढे आठवड्याचे सातही दिवस उपासनेचे प्रक्षेपण रात्री ८.०० वाजताच होईल ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.

।। हरि ॐ ।। श्रीराम ।। अंबज्ञ ।।
।। नाथसंविध् ।।

Related Post

Leave a Reply