मानवी जीवनातील एक महत्त्वाचा यज्ञ म्हणजे श्वासोच्छ्वासाची क्रिया (Respiration is one important Yajna in Human Life) - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005

मानवी जीवनात सर्वांत महत्त्वाचा यज्ञ अव्याहतपणे, अगदी मानवाच्याही नकळत चालू असतो आणि तो यज्ञ आहे, मानवाची श्वासोच्छ्वासाची क्रिया. ही श्वासोच्छ्वासाची क्रिया नाकाद्वारे चालत असते आणि म्हणूनच बुधकौशिक ऋषि येथे म्हणत आहेत - यज्ञाचे रक्षण करणारा राम माझ्या नाकाचे रक्षण करो. घ्राणं पातु मखत्राता या रामरक्षेतील प्रार्थनेबद्द्ल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥