‘श्रीश्वासम्’साठी करावयाची तयारी (Preparation For ShreeShwaasam) - Aniruddha Bapu Marathi Discourse 19 Mar 2015

‘श्रीश्वासम्’साठी करावयाची तयारी ( Preparation For ShreeShwaasam ) ‘श्रीश्वासम्’साठी सर्वांनी आता जोमाने तयारीला लागले पाहिजे. ‘श्रीश्वासम्’मध्ये आपला हातभार लागावा अशी इच्छा असणार्‍यांनी गुढीपाडव्यापासून प्रेमाने पुढील गोष्टी कराव्या- ‘श्रीश्वासम्’साठी कमीत कमी एक रामनामवही लिहिणे आणि ‘ॐ श्रीरामदूताय हनुमन्ताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:’ या मन्त्राचा न मोजता जप करणे आणि तो झाल्यावर ‘श्रीश्वासम्’साठी असे म्हणणे. ‘श्रीश्वासम्’साठी करण्याच्या तयारीबद्द्ल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १९ मार्च २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥