प्रदोष काळ व शिवरात्री (Pradosha kaal & Shivratri) Aniruddha Bapu Marathi Discourse 27-Feb-2014

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ फ़ेब्रुवारी २०१४ रोजी (महाशिवरात्री) च्या मराठी प्रवचनात श्रीहरिगुरुग्राम येथे प्रदोष काळ व महाशिवरात्री यांच्या बद्द्ल समजावले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.

Explanation of Pradosha kaal & Shivratri in Aniruddha Bapu's Marathi Discourse 27-Feb-2014 (Mahashivratri)