त्रिविक्रम मठ के लिए दी गई वस्तुओंकी तस्वीरें

माता जगदंबा और सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध के कृपाशीर्वाद से, आज श्रावणी सोमवार के मंगल दिन, यानी दिनांक ३ सितम्बर २०१८ को, पुणे तथा वडोदरा में स्थापित होनेवाले त्रिविक्रम मठों के लिए शंख, ताम्हन, पीतांबर, तीर्थपात्र एवं तसवीरें श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ में प्रदान की गयीं। अत्यंत भक्तिमय, प्रसन्न और हर्षोल्लासपूर्ण वातावरण में, संस्था के महाधर्मवर्मन डॉ. योगींद्रसिंह तथा डॉ. विशाखावीरा जोशी के हाथों, ये आध्यात्मिक चीज़ें त्रिविक्रम मठ के लिए श्रद्धावानों को सुपुर्द की गयीं। पुणे तथा वडोदरा इन दोनों स्थानों पर त्रिविक्रम मठ की स्थापना गुरुवार, दिनांक ६ सितम्बर २०१८ को होनेवाली है।


आई जगदंबा व सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या कृपाशिर्वादाने, आज श्रावणी सोमवारच्या मंगल दिनी, म्हणजेच दिनांक ३ सप्टेंबर २०१८ रोजी, पुणे व वडोदरा येथे स्थापन होणार्‍या त्रिविक्रम मठासाठी शंख, ताम्हन, पीतांबर, तीर्थपात्र व तसबिरी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथून देण्यात आल्या. अत्यंत भक्तिमय, प्रसन्न व जल्लोषपूर्ण वातावरणात, संस्थेचे महाधर्मवर्मन डॉ. योगींद्रसिंह व डॉ. विशाखावीरा जोशी यांच्या हस्ते या आध्यात्मिक गोष्टी त्रिविक्रम मठासाठी श्रद्धावानांकडे सुपूर्द करण्यात आल्या. पुणे व वडोदरा या दोन्ही ठिकाणी त्रिविक्रम मठाची स्थापना गुरुवार, दिनांक ६ सप्टेंबर २०१८ रोजी होणार आहे.

trivikram

 

। हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ । नाथसंविध्‌ ।

Related Post

Leave a Reply