श्रावण महिन्यामध्ये अनेक श्रद्धावान पुरुष “श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती” प्रेमाने करीत असतात. आज दि. ७ ऑगस्ट २०१७ रोजी श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार असून, आजच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहणाचाही योग आहे. ह्या चंद्रग्रहणाचा पर्वकाळ रात्री १०.५२ ते रात्री १२.४९ असल्यामुळे, आज करावयाची “श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती” सायंकाळी सूर्यास्तानंतर रात्री १०.०० वाजेपर्यंत शक्यतो पूर्ण करावी.
श्रावण महीने में कई श्रद्धावान पुरुष “श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती” प्रेमपूर्वक करते हैं। आज दि. ७ अगस्त २०१७ यह श्रावण महीने का तीसरा सोमवार होकर, आज के दिन खंडग्रास चंद्रग्रहण का भी योग है। इस चंद्रग्रहण का पर्वकाल रात १०.५२ से लेकर रात के १२.४९ तक होने के कारण, आज शाम सूर्यास्त के बाद की जानेवाली “श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती” रात के १०.०० बजे से पहले संभवत: संपन्न (पूरी) करें।