Information of Scientist Nikola Tesla given by Sadguru Aniruddha Bapu

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे विख्यात शास्त्रज्ञ निकोल टेसला  (Scientist Nikola Tesla ) यांच्या बहुमुल्य संशोधन कार्याबद्दल सांगितले. 

असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असून ही भगवंतावरील श्रध्दा जरा ही डळमळून देता विख्यात शास्त्रज्ञ निकोल टेसला यांनी अथक परिश्रमांनी बहुमुल्य संशोधन करुन लोकोपयोगी अनेक शोध लावले. बापूंनी त्यांच्या महान कार्याचा परिचय करुन दिला. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.