नवरात्रीतील चतुर्थीचे रात्र जागरण

हरि ॐ,

दैनिक "प्रत्यक्ष"च्या तुलसीपत्र अग्रलेख मालिकेतील दि. २० ऑगस्ट २०१७ रोजीच्या अग्रलेखामध्ये परमपूज्य सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी नवरात्रीतील चतुर्थीच्या रात्र जागराणाचे महत्त्व सांगताना लिहिले होते की...

"नवरात्रीच्या चतुर्थीच्या दिवस-रात्रीची ही ‘कूष्माण्डा नवदुर्गा’ नायिका आहे व ह्यामुळेच नवीन शुभकार्यास मानवाने नवरात्री-चतुर्थीस सुरुवात केल्यास, त्याचे कार्य सुलभ बनते.

जीवनात काहीतरी श्रेष्ठ व उत्कृष्ट करून दाखविण्याची ज्या श्रद्धावानाची इच्छा असते, त्याने नवरात्रीतील चतुर्थीच्या रात्री अवश्य जागरण करून आदिमातेच्या ग्रंथांचे वाचन करावे व दिवसा तिचे पूजन करावे.’’

सध्या सुरु असलेल्या आश्विन नवरात्रोत्सवामध्ये चतुर्थीच्या रात्री करावयाचे जागरण आज शनिवार, दि.२३ सप्टेंबर २०१७ रोजी करावयाचे आहे ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.


हरि ॐ.

दैनिक ‘प्रत्यक्ष’ की ‘तुलसीपत्र’ अग्रलेखशृंखला में दि. २० अगस्त २०१७ के अग्रलेख में परमपूज्य सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध ने नवरात्रि की चतुर्थी के रातजागरण का महत्त्व बताते हुए लिखा था कि...

"नवरात्रि के चतुर्थ दिन-रात की यह कूष्माण्डा नवदुर्गा नायिका है और इसी कारण मानव यदि नवरात्रि के चतुर्थी के दिन नूतन शुभकार्य की शुरुआत करता है तो उसका कार्य आसान बन जाता है।

जीवन में कुछ श्रेष्ठ और उत्कृष्ट कार्य करने की जिस श्रद्धावान की इच्छा होती है, वह नवरात्रि की चतुर्थी की रात्रि के समय अवश्य जागरण करके आदिमाता के ग्रंथों का पठन करे और दिन में आदिमाता का पूजन करे।"

फिलहाल चल रहे आश्विन नवरात्रि उत्सव में, चतुर्थी की रात को किया जानेवाला जागरण आज, शनिवार, दि. २३ सितंबर २०१७ को करना है, इसपर सभी श्रद्धावान ग़ौर करें।

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥