महारक्तदान शिबीर (Mega Blood Donation Camp)

Mega Blood Donation Camp 2019

हरि ॐ,

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीदेखील आपल्या संस्थेने रविवार दि. २१ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत महारक्तदान शिबीर (Mega Blood Donation Camp) आयोजित केलेले आहे.

सद्‌गुरू श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार गेली २१ वर्षे आपली संस्था रक्तदान शिबीर (ब्लड डोनेशन कॅम्प) नियमितपणे आयोजित करत आहे व त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना ह्या रक्तदान शिबीरांचा फायदा होतो आहे.

आतापर्यंत म्हणजे सन १९९९ ते २०१८ पर्यंत श्रद्धावानांनी मुंबई व महाराष्ट्रात मिळून आयोजित केल्या गेलेल्या रक्तदान शिबीरात एकूण “१,४५,०९२” एवढे युनिट रक्तदान झाले आहे व त्यातील महारक्तदान शिबिरांचे योगदान “६३,०२६” युनिट एवढे आहे.

सदगुरु श्रीअनिरुद्धांनी प्रत्यक्षमधील तुलसीपत्र अग्रलेखमालिकेमध्ये म्हटल्याप्रमाणे,

” केवळ स्वयंभगवान त्रिविक्रमाला आवडते म्हणून खर्‍याखुर्‍या गरजू श्रद्धावानांना सहाय्य करणे हे देखील भक्तिभाव चैतन्यच “.
आणि म्हणूनच आपला रक्तदान शिबिरातील सहभाग हे देखील भक्तिभाव चैतन्यामध्ये राहणेच आहे.

———————————————————————-

हरि ॐ,

हर साल की तरह इस साल भी हमारी संस्था ने रविवार दि. २१ अप्रैल २०१९ को सुबह ९.०० से शाम ५.०० बजे तक महारक्तदान शिविर (Mega Blood Donation Camp) का आयोजन किया है।

सद्‌गुरु श्री अनिरुद्धजी के मार्गदर्शन में हमारी संस्था पिछले २१ सालों से ‘रक्तदान शिविरों’ (ब्लड डोनेशन कॅम्प) का नियमित रूप से आयोजन करती आयी है। कई ज़रूरतमन्द मरिज़ों को इन रक्तदान शिविरों का लाभ मिल रहा है।

अब तक यानी सन १९९९ से लेकर सन २०१८ तक श्रद्धावानों ने, मुंबई तथा महाराष्ट्र में आयोजित किये हुए रक्तदान शिविरों में कुल मिलाकर ” १,४५,०९२ ” इतने युनिट रक्तदान हुआ है और उनमें महारक्तदान शिविरों का योगदान “ ६३,०२६ ” युनिट इतना रहा है।

जैसा कि सदगुरु श्री अनिरुद्धजी ने ‘दै. प्रत्यक्ष’ की तुलसीपत्र अग्रलेखमालिका में कहा ही है –

“केवल स्वयंभगवान त्रिविक्रम को अच्छा लगता है इसलिए वास्तविक ज़रूरतमन्द श्रद्धावानों की सहायता करना यह भी भक्तिभाव चैतन्य है”;
और इसीलिए हमारा रक्तदान शिविर में सहभागी होना, यह भी भक्तिभाव चैतन्य में रहना ही है।

। हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ ।
। नाथसंविध्‌ ।

Related Post

Leave a Reply