सुवर्णाचे औषधी गुणधर्म (Medicinal Properties Of Gold) - Aniruddha Bapu‬ ‪

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘सुवर्णाचे औषधी गुणधर्म’ (Medicinal Properties Of Gold) याबाबत सांगितले.

‘सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ते’ असे म्हणतात. या वचनातील मतितार्थ समजावून सांगून औषधी गुणांच्या दृष्टीने सुवर्ण अत्यंत महत्वपूर्ण असून मानवाच्या शरिराला (human body) जेवढे चांगले गुण आवश्यक असतात ते सर्वच्या सर्व गुण सुवर्ण धातूमध्ये (metal) आहेत, याबाबत आपल्या बापूंनी सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥