Home / Marathi / श्रावण महिन्यातील शिवरात्रीच्या निमित्त श्रीमहादुर्गेश्वर पूजन (Mahadurgeshwar pujan on Shivratri)

श्रावण महिन्यातील शिवरात्रीच्या निमित्त श्रीमहादुर्गेश्वर पूजन (Mahadurgeshwar pujan on Shivratri)

रि ॐ. आज शिवरात्र, दर महिन्याच्या प्रथेप्रमाणे आज शिवरात्रीच्या दिवशी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रममधील श्रीमहादुर्गेश्वर तसेच श्रीबाणलिंगांचे पूजन करण्यात आले. मागच्या वर्षीप्रमाणेच ह्या वर्षीसुद्धा श्रावण महिन्यातील शिवरात्रीच्या निमित्ताने, बापूंच्या कृपेने मला हे पूजन स्वहस्ते करण्याची संधी मिळाली. ह्या पूजनाची काही क्षणचित्रे व एक छोटीसी ध्वनीफित येथे देत आहे.

3 comments

  1. Hari Om, Dada Shree Mahadurgeshwar Pujan ani tya pujanache photos upload kelyabaddal mi khup khup Ambadnya ahe….

  2. Shriram!!! Mast aaj shree durgeshwarache darshan jhale.Ambadnya….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*