बुद्धीचे जडत्व (Inertia of Intellect) - Aniruddha Bapu Marathi Discourse 15 May 2014

बुद्धीच्या जडत्वामुळे (Inertia of Intellect) मानवाचे जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य कमी होते. बुद्धीला जडत्व येऊ नये यासाठी मानवाने भगवद्‍भक्तीच्या आधारे बुद्धीवर उचित संस्कार करून स्वत:ची आव्हाने पेलण्याची शक्ती वाढवून स्वत:चा जीवनविकास करायला हवा, असे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १५ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥