Home / Pravachans of Bapu / Marathi Pravachan / मानवी बाहुल्या (Human Dolls) – Aniruddha Bapu Marathi Discourse 1 May 2014

मानवी बाहुल्या (Human Dolls) – Aniruddha Bapu Marathi Discourse 1 May 2014

लहानपणापासून बालिकेला मैत्रिणींशी न खेळू देता तिचे जग फक्त बाहुलीशीच केन्द्रित करून तिला बाहुलीप्रमाणेच जगायला भाग पाडणे हे मानवतेच्या विरुद्ध आहे. त्या मुलीला एक मानव म्हणून स्वतन्त्रपणे जगू न देता, विकसित होऊ न देता तिला बाहुलीचेच जीवन जगण्यास भाग पाडणे आणि त्यासाठी तिच्या बाल्यावस्थेपासून तिच्यावर शस्त्रक्रिया करून तिला मानवी बाहुली(Human Dolls) बनवणे हे निन्दनीय कृत्य आहे. माणसाला माणूस म्हणून जगू न देणार्‍या यासारख्या अघोरी प्रथांचे कुठल्याही प्रकारे समर्थन न करता आपल्या जीवनात अशा गोष्टींचा प्रवेश होऊ न देण्याबाबत श्रद्धावानांनी वेळीच सावध रहावे, असे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*