Happy Diwali to All Shraddhavan Friends

Happy Diwali to All Shraddhavan Friends

 

My dear Shraddhavan friends,
On the auspicious occasion of Deepavali I send you my best wishes for a happy & prosperous New Year and pray at the Lotus Feet of Bapu to shower His grace & blessings on each one of you and your families at all times.

[divider]

मेरे प्रिय श्रद्धावान मित्रों,
दीपावलि के इस शुभ पर्व पर मैं तुम सब को शुभेच्छाएँ दे रहा हूँ कि नया वर्ष आप सब को आनन्द एवं समृद्धि प्रदान करें और सद्गुरु बापु के चरणों में यह प्रार्थना करता हूँ कि उनकी कृपा एवं आशीर्वाद आप सब को तथा आपके परिवार को सदैव मिलते रहें। 
 [divider]

माझ्या प्रिय श्रद्धावान मित्रांनो,
दीपावलीच्या या शुभ पर्वावर मी तुम्हां सर्वांना नूतन वर्ष आनन्दाचे, भरभराटीचे जावो या शुभेच्छा देत आहे आणि सद्गुरु बापुंच्या चरणी ही प्रार्थना करत आहे की त्यांची कृपा आणि आशीर्वाद तुम्हां सर्वांवर आणि तुमच्या कुटुंबीयांवर सदैव राहोत.  

 

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll

Related Post

7 Comments


  1. ✨?शुभ दिपावली?✨माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आपणांस व आपल्या परिवारास दिपावलीच्या अनिरूध्द शुभेच्छा!!! ही दिपावली आपणांस व आपल्या परिवारास आनंदाची, भरभराटीची, सुख समृद्धीची जावोत हीच बापू व चण्डिकाकुला चरणी प्रार्थना..??✨✨????????”विवेकसिंह म


  2. ✨?शुभ दिपावली?✨माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आपणांस व आपल्या परिवारास दिपावलीच्या अनिरूध्द शुभेच्छा!!! ही दिपावली आपणांस व आपल्या परिवारास आनंदाची, भरभराटीची, सुख समृद्धीची जावोत हीच बापू व चण्डिकाकुला चरणी प्रार्थना.अनिरुध्दसिंह ओक नाशिक.??✨✨????????

Leave a Reply