गूँज उठी पिपासा – भाग १ संबंधी सूचना

हरि ॐ,

सद्‍गुरु श्रीअनिरुद्धजी पर रची हुईं नयीं हिन्दी भक्तिरचनाओं के संग्रह का पहला भाग “गूँज उठी पिपासा – भाग १”, आज आश्विन (अशुभनाशिनी) नवरात्रि की घटस्थापना के पावन पर्व पर अनिरुद्ध भजन म्युझिक ॲप पर श्रद्धावानों के लिए उपलब्ध हुआ है।

इसीके साथ, हम “अनिरुद्ध भजन म्युझिक” ॲप पर “प्रिमीयम प्लॅन” भी लाँच कर रहे हैं।

इस प्रिमीयम प्लॅन में हमें “गूँज उठी पिपासा” के साथ साथ आगे प्रकाशित होनेवाले अल्बम्स भी (उदा. पिपासा ५, अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य – महासत्संग) प्राप्त होंगे। साथ ही, इस प्रिमीयम प्लॅन में अनिरुद्ध टी.व्ही. ॲप के व्हिडिओज्‌ भी समाविष्ट होंगे।

१२ महीनों के लिए प्रिमीयम प्लॅन – रू. ३९९
३० महीनों के लिए प्रिमीयम प्लॅन – रू. ६९९
६० महीनों के लिए प्रिमीयम प्लॅन – रू. ९९९

जिन श्रद्धावानों ने “पिपासा ३” अथवा “पिपासा ४” अभंगसंग्रह पहले ही खरीदा है, उन्हें पहले की रक़म काटकर (मायनस करके) जो शेष मूल्य होगा, वह अदा करना होगा। हर एक श्रद्धावान को, उसके लिए होनेवाला इस अल्बम का मूल्य उसके ॲप पर दिखायी देगा।

इस प्रिमीयम प्लॅन के तहत, अधिक से अधिक डिव्हाइसेस पर एक ही लॉग इन आयडी द्वारा इस ॲप में होनेवालीं अभंगरचनाएँ, मंत्रगजर, भजन सुन सकते हैं।

———————————————————————-

हरि ॐ,

सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांवर रचलेल्या नवीन हिंदी भक्तिरचनांच्या संग्रहाचा पहिला भाग “गूँज उठी पिपासा – भाग १”, आज आश्विन (अशुभनाशिनी) नवरात्रीच्या घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर अनिरुद्ध भजन म्युझिक ॲपवर श्रद्धावानांसाठी उपलब्ध झाला आहे.

ह्याचबरोबर आपण “अनिरुद्ध भजन म्युझिक” ॲपवर “प्रिमीयम प्लॅन” देखील लाँच करत आहोत.

ह्या प्रिमीयम प्लॅन मध्ये आपल्याला “गूँज उठी पिपासा” तसेच पुढे येणारे अल्बम्सही (उदा. पिपासा ५, अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य – महासत्संग) मिळतील. त्याचबरोबर या प्रिमीयम प्लॅन मध्ये अनिरुद्ध टी.वही ॲप मधील व्हिडिओज्‌ पण समाविष्ट असतील.

१२ महिन्यांसाठीचा प्रिमीयम प्लॅन – रू. ३९९
३० महिन्यांसाठीचा प्रिमीयम प्लॅन – रू. ६९९
६० महिन्यांसाठीचा प्रिमीयम प्लॅन – रू. ९९९

ज्या श्रद्धावानांनी “पिपासा ३” किंवा “पिपासा ४” हा अभंगसंग्रह आधीच विकत घेतला असेल त्यांना आधीची रक्कम वजा करून जे मूल्य येईल ते भरावे लागेल. प्रत्येक श्रद्धावानाला त्याचे या अल्बमचे मूल्य त्याच्या ॲपवर दिसेल.

हा प्रिमीयम प्लॅन जास्तीत जास्त डिव्हाइस वर एकाच लॉग इन आयडी द्वारे या ॲपमधील अभंगरचना, मंत्रगजर, भजन ऐकू शकतो.

॥ हरि ॐ ॥ श्रीराम ॥ अंबज्ञ ॥

॥ नाथसंविध् ॥

Related Post

Leave a Reply