प्रारंभ

This topic contains 195 replies, has 43 voices, and was last updated by  ketaki. Kulkarni 2 years, 9 months ago.

Viewing 15 posts - 1 through 15 (of 196 total)
 • Author
  Posts
 • #53770

  ‘सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या ‘तुलसीपत्र’ ह्या अग्रलेखमालिकेत आतापर्यंत बापूंनी अनेक विषयांचे विवेचन केलेले आहे. तुलसीपत्र-९९७ पासून एक वेगळ्याच आणि अद्भुत वाटाव्या अशा विषयाची सुरुवात झाली आहे.
  तुलसीपत्र-९९६ मध्ये मूषक हा श्रीगणपतीचे वाहन म्हणून अनसूयामातेच्या आश्रमात सिद्ध होतो आणि देवीसिंह असणाऱ्या परमशिव, चण्डिकाकुल वाहने आणि नारदांसह कैलास शिखरावर जातो.
  त्रिपुरासुराशी होणाऱ्या युद्धाची तयारी म्हणून आदिमाता महालक्ष्मी एक अत्यंत विलक्षण असा नकाशा कैलासाच्या भिंतीवर काढते व त्याविषयी परमशिव आणि त्याच्या पुत्रांस समजावून सांगते.
  त्यावेळी किशोरावस्थेतील श्रीगणपति म्हणतो की ‘ह्या विश्वातील प्रत्येक ज्ञान हे शिव-पार्वती संवादातूनच मानवांसाठी प्रगट होत असतं. पण माता पार्वतीचे प्रश्न व परमशिवाने दिलेली त्यांची उत्तरे यामुळे मानव चण्डिकाकुल सदस्यांना स्वत:च्या पातळीवर आणून ठेवतो व कथांचे चुकीचे अर्थ लावून अधिक अज्ञानात पडतो’ आणि म्हणूनच मानवांच्या अज्ञानाचे निराकरण माता पार्वतीने करावे अशी प्रार्थना करतो व परमशिवही त्यास अनुमोदन देतात.
  ….आणि तिथूनच माता पार्वती ‘मानवांचे अज्ञान नष्ट करण्याचे’ कार्य सुरू करते.
  कैलासाच्या शिखरावर सर्व ब्रह्मर्षि, ऋषि व शिवात्मे ह्यांना बोलावून घेतले जाते आणि गणपतिने विचारलेल्या ‘कैलास पर्वताच्या चार विचित्र व विलक्षण बाजूंचे रहस्य काय?’ या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्यासाठी माता पार्वती कैलासच्या उत्पत्तीची कथा सांगण्यास सुरुवात करते.
  त्याच क्षणी तेथे उपस्थित असणाऱ्या ब्रह्मर्षि कश्यपांना जाणीव होते की ‘आता सृष्टीतील एक खूपच विशाल व व्यापक असे सत्य विशद केले जाणार आहे’ व हा इतिहास शब्दबद्ध करून ठेवण्याची अनुज्ञा मागितली जाते.
  त्यावेळी आदिमाता आपले ‘श्रीविद्या’स्वरूप धारण करून नित्यगुरु याज्ञवल्क्यांना हा इतिहास मन:पटलावर कोरण्याची आज्ञा करते आणि इथूनच सुरुवात होते त्या इतिहासाची….खरं तर वसुंधरा पृथ्वीवर प्रजापती ब्रह्माने मानवी जीवन निर्माण केल्यापासूनच्या इतिहासाची.
  आतापर्यंत म्हणजे दिनांक २०-११-२०१४ पर्यंत प्रकाशित झालेल्या तुलसीपत्रांतून सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्यासमोर हा इतिहास उलगडला आहे. हा इतिहास अतिशय विलक्षण, विस्मयचकित करणारा, रोचक आणि उत्कंठावर्धक आहेच, पण त्याचबरोबर आपल्या विचारांना चालना देणारा आहे.
  ह्या इतिहासाचे वाचक असणाऱ्या श्रद्धावानांची वैचारिक देवाणघेवाण व्हावी म्हणून आज ह्या फोरमची सुरुवात होत आहे.
  हा इतिहास समजून घेताना त्यात उलगडत जाणारी कथा, त्यात असणाऱ्या पात्रांच्या परिचयाने अधिक सोपी होते. म्हणूनच आज आपण ह्या फोरमची सुरुवात निंबुरा नामक पृथ्वीचा सम्राट असणाऱ्या झियोनॉदसच्या वंशाची (फॅमिली-ट्री) ओळख करून घेऊया. फोरमच्या पुढील पोस्टमध्ये सम्राट झियोनॉदस व त्याची सम्राज्ञी बिजॉयमलानाच्या वंशाची (फॅमिली-ट्री) ओळख करून घेऊया.

  Anunaki-Family-Tree-01-For-FORUM

  #54708

  Rohan Mhasalkar
  Keymaster

  Hari om Dada,

  We are Ambadnya that due to these Agralekhs by Parampujya Bapu, we are made aware of the true history of mankind. History of mankind has been hidden for thousands of years by those who have had vested interests in keeping these facts hidden.

  Its great to have this forum to discuss with fellow shraddhavans on these Agralekhs.

  Ambadnya,
  Rohansinh

  #54709

  Hitesh Jadhav
  Participant

  Hariom Dada, I just started reading Agralekhs of Bapu on Annunaki and planet Nibiru on E-Saptahik Ambadnya Pratyaksh. This forum is of great help to understand the unfolding of universe history. Ambadnya for this forum.

  Ambandya – Hiteshsinh Jadhav

  #54744

  mihiryalgi
  Participant

  Hari Om Dada,

  I have been following these Agralekhs of Param Poojya Bapu regularly. We all shraddhavans wait impatiently for these Agralekhs and are very curious to know what it has to say further. This forum is going to help us a lot in clearing our doubts. It will also help us to understand things better.

  We are Ambadnya that this forum has been initiated by you.

  Mihirsinh Yalgi

  #54877

  Anunaki-Family-Tree-02-For-FORUM

  #56331

  Anunaki-Family-Tree-03-For-FORUM----Sathadorina

  #57071

  Sachin Rege
  Participant

  हरि ऒम् दादा,

  सर्वप्रथम ह्या अशा वेगळ्याच, पण आता सर्व श्रद्धावानांकरिता जिव्हाळ्याचा बनलेल्या विषयावर चर्चा करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही अंबज्ञ आहोत.

  भक्तमाता पार्वतीच्या(Parvati) मुखातून हा वैश्विक इतिहास(history) सांगितला जाणं ह्यासारखी पर्वणी अजून काय असणार! कारण हाच मानववंशाचा खराखुरा इतिहास आहे, जो सर्वसामान्य मानवाला कोणीही सांगायला जाणार नव्हतं. सद्गुरु बापू प्रवचनांतून एक वाक्य नेहमी सांगतात – ‘इतिहास हा नेहमी जेते लिहितात’. ह्या ‘तुलसीपत्र’ लेखमालेतून हा इतिहास वाचताना, आपल्याला आतापर्यंत ‘शिकवल्या गेलेल्या’ इतिहासाची आठवण होते व मग बापूंच्या ह्या वाक्याची मनोमन प्रचिती यायला लागते. आतापर्यंत जो इतिहास शिकत आलो, तो जेत्यांनी त्यांना हवा तसा लिहिलेलाच इतिहास होता – सत्याशी नेहमीच त्याचा संबंध असेल असं नाही.

  असो. तर ह्या लेखमालेतून उलगडत जाणाऱ्या, विश्वाच्या उत्पत्तीपासूनच्या इतिहासामध्ये ज्या घटनांविषयी सांगितलं जात आहे, तो ‘इतिहास’ असला, तरी त्याचा संबंध वर्तमानाशी निश्चितच आहे व ह्याचं आज नीट आकलन करून घेतलं, तरच भविष्यात घटनांमागील कार्यकारणभाव कळू शकतो.

  ह्या इतिहासाचा संबंध ‘अनुनाकीय’(Annunaki) ह्या वसुंधरा पृथ्वीवरूनच निंबुरा(Nibiru) ग्रहावर गेलेल्या व नंतर तेथील संसाधनं संपुष्टात आल्यानंतर पुन्हा वसुंधरेवरील संसाधनांची लूट करण्यास वसुंधरेवर आलेल्या मानवांच्या गटाशी आहे. ह्या लेखमालेतून ह्या अनुनाकीयांचे जे कारनामे आपल्यासमोर येतात, त्यातून मानववंशाचा खरा इतिहास आपल्यासमोर येण्यास सुरुवात होते.

  ह्या अनुनाकीयांचा उल्लेख नेटवरही आढळतो. पण तो मुळातच अर्धवट माहितीच्या आधारे लिहिलेला किंवा खरा इतिहास कोणाला समजूच नये ह्या उद्देशाने वेडावाकडा लिहिलेला दिसून येतो. ह्या लेखमालेमध्ये जी नावं येतात, त्यांचा उल्लेख ग्रीक मायथॉलॉजीमध्ये आढळतो. मात्र नेटवर त्यांच्या नातेसंबंधांचा प्रचंड गोंधळ आहे.

  ह्या लेखमालेमधून ही अनुनाकीयांची नावं, तसेच एकेका पात्राचा स्वभाव, त्यांचे आपसांतील नातेसंबंध (फॅमिली ट्री) उलगडण्यास सुरुवात होते. अनेकदा पहिल्या फटक्यात जरी हे नातेसंबंध लक्षात ठेवायला जड वाटले, तरीदेखील दोनतीनदा वाचून ते लक्षात राहू शकतात.

  ह्या लेखमालेवर आधारित ह्या फोरमवरील चर्चेतूनच कोणाला न कळलेला भाग कळण्यास मदत होईल. मुख्य म्हणजे सम्राट झियोनॉदस(Zeus), सम्राज्ञी बिजॉयमलाना(Bijoymalana) व उपसम्राज्ञी सॅथाडॉरिना(Circe) ह्यांच्या वंशावळींचे चार्ट्स दिल्यामुळे तो नातेसंबंधांचा किचकट भाग लक्षात ठेवायला सोपा जाणार आहे.

  त्यामुळे पुन्हा एकदा अंबज्ञ!!!

  #57088

  Sachin Rege
  Participant

  हरी ओम्!

  ही लेखमाला जेव्हापासून सुरू झाली आहे, तेव्हापासून त्यात वर्णिलेल्या घटनाक्रमामधील अदभुततेने मनाची चांगलीच पकड घेतली आहे.

  ह्या अनुनाकीय (Annunaki) इतिहासातली विविध पात्रं जसजशी एकामागोमाग एक समोर येतात, तसतसे त्यांच्या स्वभावाचे अनेक कंगोरे उलगडण्यास सुरुवात होते. अनेकदा ह्या नित्य नवीन वळण घेणाऱ्या कथेमधील नवनव्या डिटेल्समुळे पात्रांविषयीची मतंदेखील बदलू शकतात.

  उदा. : ह्यांपैकी सम्राट झियोनॉदसचं(Zeus) पहिलं वर्णन – हा नास्तिक असला, तरीदेखील न्यायी व नीतिमान असणारा, सद्गुणांची आवड असलेला, परंतु स्वभावाने अत्यंत तापट व शिस्तप्रिय असणारा असं आहे. ह्यावरून त्याच्याविषयी आपलं जे मत बनतं ते हळूहळू जसजशी ही कथा उलगडत जाते, तसतसं बदलत जातं.

  सुरुवातीच्या कथानकावरून असं वाटलं होतं की हा एक भीडस्त मनुष्य असून समोर येईल त्याला मान तुकवत राहतो. त्याचबरोबर दुराचारी व कपटकारस्थानी असणारी त्याची पत्नी सॅथाडॉरिना(circe)ही त्याला तिला हवी तशी नाचवत राहते.

  परंतु आज कथानकाच्या ह्या वळणावर, तो ह्या कथानकातील दुराचाऱ्यांच्या विरुद्ध लढताना जसा ‘ठकास महाठक’ बनताना दिसतो, ते पाहिल्यावर वाटतं की त्याचा तापटपणा कदाचित एका सत्ताधीशाला आवश्यक असणारा, अन्यायाबद्दलच्या चीडेतून उद्भवणारा तापटपणा असेल का? ज्या सम्राटाने आपल्या आयुष्याचा दीडशे वर्षांपर्यंतचा काळ निंबुरावरील (Nibiru) दुराचाऱ्यांचा बीमोड करण्यात घालवला व त्याकारणाने विवाहदेखील केला नाही, तो अनाठायी तापट असू शकत नाही असं वाटतं.

  असे अनेक पैलू हे कथानक परत परत वाचताना आपल्यासमोर येतात.

  अंबज्ञ.

  #57403

  हरी ओम दादा,

  अनुनाकी(Annunaki) विषयावरची मालिका ह्या विश्वातील अनेक छुप्या रहस्यांवर प्रकाश टाकते आहे. मित्रांबरोबर या विषयावरची चर्चा करताना असे आढळले की बऱ्याच जणांच्या बाबतीत असे झाले आहे की यातील बरेचसे अग्रलेख काही कारणास्तव वाचायचे राहून गेले आहेत. अथवा या लेखमालिकेची नीट साठवणूक न झाल्याने अभ्यास करताना आधीच्या लेखांचा reference घेणे देखील काही वेळेस कठीण होते. यासाठी अंबज्ञ प्रत्यक्ष हिंदी प्रमाणेच अनुनाकी मालिकेवरील लेखमाला मराठीतून देखील ऑनलाईन उपलब्ध व्हावी ही विनंती करावीशी वाटते, जेणेकरून या विषयाचा अभ्यास करणे सोपे जाईल .

  अंबज्ञ
  प्रशांतसिंह

  #58264

  Leeladharsinh
  Participant

  Ambadnya Dada for including this topic in the “Forum”. The Agralekh by Param Pujya Aniruddha Bapu is indeed a revelation in itself. Had it not been for Bapu, I doubt whether we would ever have known the real facts. Each day a new truth is being unfolded. It is however essential to read and re-read the Agralekh and follow it up with discussion. This Forum is the perfect platform to do so with fellow Shraddhavans.

  #59635

  Yogeshsinh Khebde
  Participant

  Hari Om Dada,

  Prathamtah: Ambadnya, ya vishaya var apan charcha suddha karushaku he mahit navhte kadhi…

  parantu, jase ekda vishay nighala ki apan gappa goshti suru karto aggdi tashyach Shailit Bappane he he goodh ulgadun sangayla suruvat keli aahe…

  Arthatach majhya sarkhya mandmati la suddha jar kahi kalale ase mhanta yeil tar he hi tyachech kaushalya…

  Tulasipatra 997 pasun majhya SAdgurunni je kadu pan aushadhi asa dnyan jya kushaltene madhasarkha Chavine amhala paajlay tya baddal mi Ambadnya itkach bolu shakto…

  tari suddha mala moh nahi awarta alla ani mi te madh adhikadhik pyau laglo… ani tyatutun mala milalele Fayde mikhali namud karto aahe…

  – Ambadnya –
  ———————————————————————————————————————————
  तुलसिपत्र -९९७(Tulsipatra 997) यात मला काही गोष्टी दिसल्या…
  ———————————————————————————————————————————

  1) देवीसिंहाच्या पाठी वर आरूढ़ होऊन आदि माता आमची मोठी आई, आदिमाता येते…
  2) हा देवीसिंहच आपला (पिता) आहे…
  3) आपला पिता (DAD) हाच परमशिव आहे…
  4) श्रीगणपति ने मूषकास आपले वहां म्हणून तेव्हा स्वीकारले जेव्हा त्यांना ते मातेकडून प्राप्त झाले…
  5) देवीसिंह, परमशिव, आपणा सर्व भक्तांचे पिता, हे नेहमीच आदिमातेच्या आदेश असेल तसेच करतात…
  6) कैलास पर्वताचे पृष्ठभाग सुद्धा 4 प्रकारच्या वेगवेगळ्या मोलाच्या आणि गुणधर्माच्या वस्तुंचे बनलेले आहे…
  7) आदिमतेने सफटिकावर शत्रुपक्षाच्या लहान सहान गोष्टींचे बारकाइने चित्र काढले…
  8) आदिमातेने रौप्यावर शिवसैन्याला मार्गदर्शक गोष्टी लिहून समजावल्या…
  9) श्रीगणपति स्वतः दन्यनाचे आगार व मूळ असून सुद्धा त्याची आई ही ज्ञानी आहे हे दर्शवण्यासाठी स्वतः प्रश्न विचारतात…
  10) श्रीगणपति हे स्पष्ट रित्या सांगतात की श्रीपार्वती ही केवळ भक्तकल्याणा करीता प्रश्न विचारते, आणि परम प्रेमळ असा परमशिव त्यांना तिच्या वरील प्रेमापोटी त्यांचे उत्तर देत असतात…

  ———————————————————————————————————————————

  Point #1, 2 & 3 teach me:
  # My Aadimaata is never comes alone… nor does my DAD who is also Devisinh and Paramshiv at the same time.
  # Which certainly means… if My Dad is with me always as he as already promised us several times…
  “I will Never Forsake You”
  That ways my Mothi Aai… my The Great Grand Mother is also with me always and forever…
  So i don’t to fear any one… No one…
  ———————————————————————————————————————————

  Point # 4 teaches me:
  # Even in the form of Shree Ganapati my lord does not want what is not given to him by his Mother…
  # In that case… should i be ashamed of asking for anything from my Dad??? No … and Why???
  After all he ‘MY’ Dad… why should i hesitate to ask what i want…???
  # Why should i question my lords love and affection for me when i receive what i don’t like… ‘HE’ accepts everything that his motjer has ever given to him and that too pleasingly and happily

  ———————————————————————————————————————————

  Point # 5 opens my eyes really:
  # If my Lord My Dad can be staunchly obedient to his Mother; what in this world is so powerful that makes me go ahead and do something that is against my Dad’s Wish… or do something what he would not like… ??? (and the obvious answer is my Mind – Manah:)

  ———————————————————————————————————————————

  Point # 9 Answers my question:
  To get on the right track my first step should be to go and seek for help from HIM…
  I must ask for help from my Mother my Bhaktamata… and no matter how learned or educated or intelligent i would be… i have to behave and know… that SHE is the smartest and most knowledgeable one in the entire world…

  ———————————————————————————————————————————

  Point # 6 puts light on the Diversity of characteristics of things and surfaces in the Lords own abode…
  # Here it is clearly mentioned that even Kailas Parvat had different types of surfaces… one was of gold… other of gems… an another made up of silver and one of Crystal….
  # So if Lords own Abode itself has different types of surfaces… how can i expect to all his shraddhavaans be the same???
  Each one has its own quality and features… each person also can have different types of faces or personality in different situations…
  # If my Paramshiv is at ease in the chills of Kailas Parvat with different types of surfaces… why can we not accept at least different types of behavioral changes happening around…
  Why do we have to react to everything that is a bit different from what is comfortable for me…
  I need to learn to be the same shraddhavan in every situation that comes forth me that my Sadguru; my Dad wants me to be…

  ———————————————————————————————————————————

  Point # 7 shows how each surface is aptly used by The Great Grand Mother my Mothi Aai… Aadimaata
  # Aadimata knows for sure that Crystals can be used as writing base and can be used ro highlight all the plans put up by all the evil powers(?) Of the world… Hence she chose the Crystal surface for Jotting down the plans that Evil has made to harm us. SHE IS CAREFUL ENOUGH AND SHARING AND EXPLAINING THE PLAN ONLY TO THE CHANDIKAKUL MEMBERS…
  which means she is educating and keeping all the Divine powers informed of whats coming up next in the shraddhavans’ lives…
  # This also lets us know that; we the Children of Devisinh need not fear the evil… for my Dad and HIS Mother know exactly what harms coming next in my life and she also has directions given to My Dad Paramshiv and his Son Shriganapati to tackle it…

  “WHY FEAR WHEN DAD IS HERE”…

  ———————————————————————————————————————————

  Point # 8 shows how exactly she is informing and making Lord Paramshiv and Shriganapati aware of how to tackle the problems that we’d face…
  # She writes on a silver wall… Crystal we all know is brittle and silver isn’t… hence she writes on Silver wall with an arrow…
  # While writing on Crystal she used all her tools and arms and devices… But while writing on Silver Wall she uses an Arrow…
  which may be depicting 2 things here…

  1* Evils’ plans of creating troubles in a Shraddhavans life are so huge that she uses all of her hands to quickly Jot it down and her solution or the method to tackle and eradicate the problems from Shraddhavans Life are so simple for her which just need to be written with an arrow by one of her many hands…

  2* Since the Evil is never to last long its plans are written on Brittle surface so that they can be and will be destroyed at the end… and silver surface for her Sharddhavaan children’s plans… they can be read by all and forever…

  ———————————————————————————————————————————

  Point # 10 enlightens me about the fact that my Bhaktamata… The Power of my Paramshiv always strives hard to let is learn… she keeps on asking and My sweet Paramshiv always keeps answering her questions to ensure that all the Shraddhavans know the smallest of thing that they need to know in life through their roleplaying of a question and answer series…
  She is more concerned about her those kids who are not open enough like Shriganapati to come forth and ask… she asks for them… she strives for those who can not make it up-to my Paramshiv due to their prarabdha… so that their dialogue can fall on the ears of such Shraddhavans who are at least willing to listen…

  So she asked… Dear Aniruddha, Shall i Write something would be easy to learn English for my kids who cant speak English fluently…?
  And my Paramshiv Aniruddha Answered…. Yes… Please do… and she did… Hence comes In my Life my ‘Sai For Me’…

  ———————————————————————————————————————————

  Ambadnya…. With Bapu’s Grace and my Mothi Aai’s Blessings i have tried to share what i could least take out from The Honeycomb of Tulasipatra – 997

  Please keep me guiding as always and correct me where ever i may err! O Bapuraya…!

  ———————————————————————————————————————————

  He Trivikrama tu khup premal aahes
  Aani
  mi Ambadnya Aahe

  ———————————————————————————————————————————
  Tags:
  #Family Tree
  #The Universal Truth
  #Tulasipatra
  #Bhaktamata
  #Paramshiv
  #Shriganapati
  #True History of Human Race
  ———————————————————————————————————————————

  #60001

  Sandeep Mahajan
  Participant

  Hari Om!

  And Ambadnya for publishing the Annunaki Agralekhas on Ambadnya Pratyaksha. The topic is in discussion on various forums including whatsapp groups and was feeling left out in absence of Pratyaksha. Tried exploring on the internet but so many sites and so much varying information left me frustrated. But now that the Agralekh’s from 997 onwards are being available through http://www.aanjaneyapublications.com, topic is getting clearer and interesting.

  Regards

  Sandeepsinh

  #60057

  Naina Tushar
  Participant

  Hari Om Dada,

  Really ambadnya because of this forum we can revise ourselves with the great history that dad is exploring in front of us. And through this we can upgrade our knowledge on the same.

  Below are some points from Tulsipatra 997 which i have noted down and some thoughts mentioned which has come during the reading of the same.

  TULSIPATRA – 997

  यात बघतो कि श्री गणपतीच्या(Ganapati) वाहनाची दिव्य मुषकाची श्री चंडिका कुळाचे वाहन म्हणून सिद्धता मोठी आई करते आणि सर्वजण त्याला घेऊन केलासावर जातात .
  यात बापूनी सांगितलेले महत्वाचे मुद्दे :
  १. आदिमाता श्री चंडिका (Chandika)कुलाच्या प्रत्येक सदस्यासाठी त्याची क्षेमकल्याण योजना सुंदरपणे तयार करून घडवून आणते .
  २. आईकडे अगदी क्षुद्र जीवासाठी सुद्धा अत्यंत प्रेम व सहजसंगोपण भावना आहे.
  ३. आईच्या योजनेनुसार्क त्रिपुरासुर युद्धासाठी दिव्य मुषकाची श्री गणपतीचे वाहन म्हणून सिद्धता करून घेतली (तीही आईनेच)
  ४. परम शिवाने पुढील आदेशासाठी विनंती केली असता आईने तिच्या अठरा हातानी दिव्य नकाशा काढला.
  ५. कैलास(Kailash)शिखराची एक बाजू पूर्णपणे स्फटिकाची , दुसरी बाजू सुवर्णाची, तिसरी बाजू रौप्याची , आणि चौथी बाजू मानकाची अहे.
  ६. आईने स्फटिक भिंतीवर शत्रुपक्षाच्या स्थानांचे व त्यांच्या एकंदर योजनांचे आणि हालचालींचे अतिशय सोप्या प्रकारे चित्रण करून परमशिव, श्री गणपती आणि कार्तिकेय यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली.
  ७. आईने याचवेळेस कैलासाच्या रौप्य भिंतीवर परम शिवाच्या सैन्याच्या हालचालींची व आक्रमणाची आणि युद्धारचनेची संहिता स्वताच्या हातातील बाणाने (शराने ) चित्रबद्ध केलि.व शिवसैन्याची योजना यांना सम जावून सांगितली.
  आणि सर्वात शेवटी श्री गणपती परमशिवला विनंती करतात कि यावेळी सर्व सत्य पार्वती मातेच्या तोंडून सर्वाना कळू देत.
  मी मातेला प्रश्न विचारेन आणि प्रश्नांची उत्तरे द्यात . त्यावर परमशिव तथास्तु असे म्हणतात .

  यात मला काय शिकायला मिळाले?
  आई खूप प्रेमळ आहे आणि माझ्यावर खूप करते माझ्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीची तिला काळजी असते .
  आई शत्रूच्या युद्धाची योजनेची, दलाची रचना स्फटिक पृष्ठभागावर करते म्हणजे खाचा खळगे हे श्रद्धा हिनांसाठीच असतात .
  तर शिवसैन्याची योजना, रचना रौप्य पृष्ठभागावर करते म्हणजेच श्रद्धावान लोकांसाठी तिची आखणी योजना वेगळी आहे , इकडे खाच खळगे नाहीयेत .
  शत्रूंच्या दलाची रचना करताना आई तिचे अठरा हात वापरते जणू काही ती तिच्या अठरा हातानी त्या असुरांच्या राजवटीला सुरुंग लावत आहे आणि शिवसैन्यांनी जाऊन फक्त तो फोडायचे .
  आणि शिव सैन्याची रचना योजना आखताना आई शर बाण वापरते .
  यावरून आई किती प्रेमळ (तिच्या बाळांसाठी ) आणि उग्र आणि परखड (आसुरी वृत्तीसाठी ) हे आपल्या लक्षात येते.

  अम्बज्ञ .

  Nainaveera Shelar

  #66393

  mahesh deshpande
  Participant

  Hari om dada,
  Kharch aaplyala kiti fasavile jaat hot. Pan bapunmule aaplyala satya kaay aahe te samazale. Bapu ambadnya.
  Kaahi buddhivaadi (?) mhanataat ki ram, shri krushna he kadhi astitvatch navhate. Te sarv tya kaalatalya samaaj dhurinanni manushya chaangala vaagava, maanus-pan tikun rahaave mhanun ek keleli yojana hoti. Pan aala sarv jagaala satya kaay aahe te kalnaar aahe.
  Dada, ek chotaasa prashna vichaaravasa vatato.
  Abraxus laa kase man-niyantran(mind control) yantraavar basavun sarv rahasye kadhun ghetali aani nantar tyaala guptapane maarun taakale. Tasech sathadorina, cronnos, devidohana, hiram abif yaanna hi man-niyantran yantraavar basavun sarv rahasye kadhun ghyaayachi aani tyaana pan guptapane maarun takayach. Ase samrat zeus kaa karat naahi? Ashaane sarvach problem salve hotil. Sarv sukhi hotil.
  Dada, ha ek prashna agralekh vaachataana padato.
  Hari om, dada. Ambadnya.

  #66434

  jayantsinh_patil
  Participant

  Hari Om Dada,

  I am extremely greatful that E Ambadnya was started and I am able read all these articles from Canada.

  I have seen lot of documentaries on Pyramids in Egypt. there is strong evidence that suggests that those were made with some advance technology that is yet not known to man

  These articles from Bapu explain all these traits and these questions are answered — Ambadnya.

  But i have few questions that i need help with.

  1) The Annunaki had their base in Egypt mainly. How come then these were more known as ‘Greek’ gods?

  2) Since the civilization of harappa & mohan jo-daro was beyond the himalayas , was this also related to Annunakai? – but according to one of the articles Trivikram had his base near Rawalpindi, so probably mohan jodaro was not part of annunakai. – p lease explain.

  3) How much influence these Annunakai had in England – I am referring to Stonehenge. This was another of the structures which is not explained.

  4) The civilaztion in machu-pichu in amazons is a evidence of the advance civilization which only an advance race can build . this is also explained by our beloved Bapu. but there is a question here.. was this http://en.wikipedia.org/wiki/Paracas_Candelabra created by annunakai as well?

  This is used by sugrriva as a refernce why he sends the varnar sainiks in search of Sita mata.

  He explains as this is hte end of east side. how far in time was Ramayan and Arrival of Hayyavannos ? Did Ravan had any support from them ?

  Dada there are few of the many questions that I have.

  Ambadnya

  JayantSinh Patil

Viewing 15 posts - 1 through 15 (of 196 total)

You must be logged in to reply to this topic.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.