Pandora’s box opened

Tagged: ,

This topic contains 2 replies, has 1 voice, and was last updated by  Harsh Pawar 3 years, 10 months ago.

Viewing 1 post (of 1 total)
 • Author
  Posts
 • #90160

  Harsh Pawar
  Participant

  अफलातून अग्रलेख आहे आजचा! विश्वाचे जटिल रहस्य बापू आपल्या समोर अगदी सोपे करून मांडत आहे. पडद्याच्या मागे काय घडल ते आता बापू आपल्या समोर आणत आहे. बापूंना ह्यासाठी किती वेळा अंबज्ञ म्हटले तरी ते कमीच. आजच्या लेखा मधे जेव्हा वाचल की षट्कोनि ढग “लहरीआकर्षण मनोरा ” (Electronic Waves Antenna) Saturn वर बनवण्यात ड्रेको लोकांना यश आल तेव्हा अग्रलेख पूर्ण वाचण्या आधीच मनात विचार आला, ” अरे How could these guys got successful in doing so….. असेल भग्वांताचे काही planning ह्यामधे ही..” आणि हा doubt अग्रलेख वाचून झाल्यावर बापूंनि पूर्ण केला. एक गोष्ट लगेच clear झाली की श्रद्धाहीन दुराचारिनी किती ही कट कारस्थान रचलित तरी परमात्मा त्यांच्या एक पाऊल पुढेच असतो. ड्रेको लोक महादुर्गेनेच निर्माण केलेल्या ह्या विश्वामधे काही हस्तक्षेप करतील, (कृत्रिम ग्रह Saturn बनवण्याचे काम) आणि श्रद्धावानांच्या विरोधात कट रचतील तर परमात्मा काय निमुटपणे पहात बसणार आहे का? मुळीच नाही.. त्रिविक्रमाने ह्या ड्रेकोच्या कार्याला आटोक्यात आणण्याचे काम महाप्राण हनुमंताकडे सोपावले. आपल्याला माहीत आहे की महाप्राण हनुमंत बाल वयामधेच सूर्याला फळ समजून गिळण्याचि क्षमता ठेवतो. तर त्याला Saturn सारख्या कृत्रिम ग्रहाला आणि त्यावरच्या षट्कोनी ढगाला आटोक्यात आणणे कठीण जाणार का? कदापि नाही.
  आपण वाचल की त्रिविक्रम Saturn ग्रहाला उध्वस्त नाही करत..
  त्रिविक्रमाने आपली 3 पाउले कशी वापरली ते कळून येत
  १. श्रद्धावानांच्या मनामधे ह्या ग्रहाविषयी आवश्यक धाक असेल.
  २. श्रद्धाहिनांना व ड्राकोंना हा ग्रह त्रासदायक ठरेल.
  ३. ड्राकोंना ह्या ग्रहाच्या प्रभावाखाली आणून ठेवले,

  Never challenge God ..because we all have limitations and He is beyond our imagination ….

  सदैव शरनागत हितकारी
  करी रच्छन भवभय मल्हारी

  श्री राम
  आदिमाते तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे
  ~हर्षसिंह पवार

Viewing 1 post (of 1 total)

You must be logged in to reply to this topic.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.