Haiyyawanus -Heaven or 666 Satan’s workplace (हैय्यवॉनस स्वर्ग की ६६६ सैतानाने सूरू केलेले कार्य)

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) Haiyyawanus -Heaven or 666 Satan’s workplace (हैय्यवॉनस स्वर्ग की ६६६ सैतानाने सूरू केलेले कार्य)

This topic contains 1 reply, has 2 voices, and was last updated by  Sachin Rege 3 years, 10 months ago.

Viewing 2 posts - 1 through 2 (of 2 total)
 • Author
  Posts
 • #91239

  Rajendra Dingankar
  Participant

  Haiyyawanus -Heaven or 666 Satan’s workplace

  दहा अवकाश यानां पासून बनविलेले एक अतिविशाल असे साडेतीनशे योजने लांबिचे व तीनशे योजने रुंदीचे (१ योजन = १० ते १३ किलोमीटर ) सात मजली, शिखरा प्रमाने दिसणारे महा अवकाशयान(space craft or UFO).
  ह्या यानात कृत्रिम पर्वते होती, नद्या होत्या, मूख्य म्हणजे पर्वत व नद्यांच्या सहाय्याने चाळू शकनारी प्रचंड साधन सामग्री व यंत्रना होती.
  निंबुरा(Niburu) वरुन वसुंधरेचा नाश करन्यासाठी निघालेले हे महाअवजड अवकाश यान बरोबर ६६६ दिवसांचा प्रवास करुन वसूंधरेच्या कक्षेत शिरले.
  ६६६ हि संख्या सैतानाचे(Satan) कार्य दर्शवणारी आहे. हे ईतरांना स्वत:चे गुलाम बनावून चंडिकाकुला (Chandika) पासून दूर नेणे हे सैतानाचे कार्य आहे.
  वसुंधरा पॄथ्वीच्या पावित्र्यावर हल्ला करुन तेथे सैतानी साम्राज्य स्थापन करने हाच ह्या द्रुष्ट मंडळींचा डाव होता आणि त्यासाठी ते हैय्यवॉनसचा वापर करुन पॄथ्वीपर्यंत आले.
  हैय्यवॉनसचा वापर करुन त्यांनी पॄथ्वीवरील लोकांना गुलाम बनवन्याचा कट रचला. त्यासाठी त्यांनी हैय्यवॉनसवरच स्वर्ग आणि नरक यांचा आभास तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चित्रीत केला.
  पॄथ्वीवरील मोजक्या लोकांना हैय्यवॉनसवर आणून तेथे त्यांना स्वर्ग आणि नरक (hell) यातील परिस्थीतीची आभासी दॄश्ये दाखवली गेली.
  स्वत:च्या मृत पितरांमधील काही मंडळींना त्या आभासी नरक यातना सहन करताना पाहून पृथ्वीवरील मंडळी अतीशय भयभीत झाली अनुनाकियांचे (Annunaki) गुलाम नबनल्यास नरकयातना सहन कराव्या लागतील या भीतीने त्यांनी अनुनाकियांपुढे गुडगे टेकले.
  तसेच हैय्यवॉनस हाच स्वर्ग आणि तेथिल शासक हाच देवांचा सम्राट आहे. हि गोष्ट वसुंधरावासियांच्या मनावार बिंबण्यात दॄष्ट मंडळी यशस्वी झाली.
  अशा प्रकारे हैय्यवॉनसचे वसुंधरेच्या कक्षेत झालेले आग्मन हे जणू सैतानाचेच आग्मनच होते आणि हेच वास्तव हैय्यवॉनसला पृथ्वीपर्यंत येण्यासाठी लागलेल्या ६६६ दिवसांच्या कालावधी व्दारे अग्रलेखमालिकेत मांडले गेले आहे.

  #97417

  Sachin Rege
  Participant

  हरि ओम् राजेंद्रसिंह,

  अगदी खरं आहे. वरील पोस्टमध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे – हैय्यवॉनसचे वसुंधरेच्या (Earth)कक्षेत झालेले आगमन हे जणू सैतानाचेच(Satan) आगमनच होते. सुमारे दोन-अडीच लाख वर्षांपूर्वी घडलेल्या ह्या घटनाक्रमाची फळं आपण वसुंधरावासीय अजूनही भोगतो आहोत. ह्या अनुनाकीयांनी(Annunaki) वसुंधरावासीयांवर एकही सैतानी अत्याचार करण्याचे बाकी ठेवले नाही. ‘देव आकाशातील स्वर्गात असतात व अतिशय कोपिष्ट असतात’ हा वसुंधरावासीयांमध्ये रूढ झालेला गैरसमज, हा ह्या अनुनाकीयांमुळेच झाला. म्हणूनच ते इथे आल्यानंतरच सर्वसामान्यांमध्ये देवाबद्दलची भीती वाढीला लागली.

  पण जसजसा हा इतिहास ह्या अग्रलेखमालिकेतून आपल्यासमोर उलगडला जात आहे, तसतशी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे – ह्या सैतानी लोकांचे प्लॅन्स कितीही सैतानी असो व ते कितीही पाताळयंत्री व बलाढ्य असोत, अंतिम विजय महादुर्गेवर विश्वास असणाऱ्या श्रद्धावानांचाच होत असतो!

  एकटी अफ्रोडाईट ह्या सैतानी लोकांच्या बहुस्तरीय व चहूबाजूंनी होणाऱ्या आक्रमणांना व पाताळयंत्री डावपेचांना लीलया पुरून उरताना दिसत आहे.

Viewing 2 posts - 1 through 2 (of 2 total)

You must be logged in to reply to this topic.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.