Aporojatus – अपोरोजाटस (अपराजित)

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) Aporojatus – अपोरोजाटस (अपराजित)

This topic contains 8 replies, has 7 voices, and was last updated by  Mihir Nagarkar 3 years, 8 months ago.

Viewing 9 posts - 1 through 9 (of 9 total)
 • Author
  Posts
 • #90440

  Rajendra Dingankar
  Participant

  अपोरोजाटस (अपराजित) Aporojatus
  वसुंधरेवर पहिला अनुनाकी (Annunaki) उतरला तो म्हण्जे अपोरोजाटस,
  ह्याने व ह्याच्या खास सैनिकांनी वसुंधरेवर उतरताच त्यांच्या उग्रप्रकाश सोडणार्या् शस्त्रांतून आजूबाजूला जमलेल्या मानव समूहाला ठार मरले, ज्या व्यक्तींवर शस्त्रातून आलेला हा ऊग्रप्रकाश येऊन पडला त्यांची राख सुद्धा उरली नाही. हे पाहून त्या मानवांची खात्री झाली कि हे अवकाशातून उतरलेले देवच आहेत व मग त्या सर्वांनी धरनीवर अंग टाकून शरणागती पत्करली.
  अपोरोजाटसने हि पुढे तसेच केले. मी तूमचा शासक डेव आहे. व इथेच अवकाशा मध्ये माझे मूल स्थान आहे. त्याला स्वर्ग असे म्हणतात. व तेथे आमचा म्हणजेच देवांचा सम्राट राहतो.
  मानवांना क्षुद्र म्हनून उल्लेखून त्यांच्या अशा कृत्याने देवांचा सम्राट त्यांच्यावर किति नराज आहे हे दाखवले.
  त्यातच भर म्हनून मानवांना त्याने अनेक विज्ञानी प्रयोग करुन दाखवले व त्यांच्या अज्ञाना मूळे विज्ञानी प्रयोग त्यामानवांना चमत्कार वाटला. व असे देवच करु शक्तात असा समज करुन अधिकच श्रद्धाहिन व नितीभ्रष्ट असलेले हे सर्वमानव अनुनाकियांचे गुलाम बनले.
  सम्राट झियस (Zeus) ने स्वत:च्या ग्रहाच्या संरक्षणासाठी वसुंधरेवरील मानवांना गुलाम बनविण्याची अनुमती दिलीहोती. परंतू सॅथाडॉरिना(Circe) व अपोरोजाटस हयांच्या गटातील धूर्त मंडळींना मात्र ह्या मानवांना पाळीव पशू ह्या पातळीवरच वापरायचे होते. व हा गट वसुंधरेवरिल मानवांना जनावरां एवढेच तुच्छ मानत होता.
  सम्राट झीयस ने ह्या गोष्टीला अनुमती दीली नसती हे जाणून ह्या गटाने त्यांचि योजना गुप्तपणे अमलात आणण्याचे ठरवीले.
  काही वर्षांनी हळू-ह्ळू सर्व प्रमूख चांगले-वाईट अनुनाकि वसुंधरेवर उतरले. वसुंधरे वरील मानवांना पाळीवपशू करुन घेण्याची इच्छा असणार्याा व वसुंधरे वरिल अनुनाकिय साम्राज्य उभे करनार्या ह्या अपोलोजाटसला स्वत:चा जीव रक्षणासाठी स्वत:लाच एका धुर्त निसाचरिचा पाळीव पशू बनताना आपण पाहिले……………………………………….

  #91170

  shantanu natu
  Participant

  अग्रलेख १०६५ मध्ये आपणा बघतो कि झियस(Zeus) सर्व व्रतधारकांना सांगतो, कि त्याने अपोरोजॉटस ला महामस्तिष्कासहीत अटलांटीसा(Atlantis) नगरी बनवण्यासाठी पाठवुन दिले.

  तसेच मागील काही अग्रलेखांमध्ये देखील आपण अपोरोजॉटस हा अटलांटीसा नगरी बनवत असल्याचे वाचले आहे.
  अटलांटीसा हि अत्यंत प्रगत नगरी असल्याचे मानले जाते. ह्यामध्ये विविध संशोधकांना Sphinx (सिंफ़ाक्ष) तसेच pyramids (पिरामिंदास) देखील असल्याचे देखील पुरावे मिळाल्याचे मानले जाते.

  आज हि अटलांटीसा नगरी नगरी पाण्याखाली असल्याचे आपण बघु शकतो. ह्या नगरीची काही चित्रे :

  बहुतेक येणार्या अग्रलेखांमध्ये ह्याचाही उल्लेख असेल कि नक्की हि अटलांटीसा नगरीचे पुढे काय झाले ?

  #91853

  होय राजेंद्रसिंह अटलांटिक (Atlantic)नगरी वर अजूनही संशॊधन सुरु आहे आणि तशी डॉक्युमेंटरी “In Search of Alien” या कार्यक्रमात दाखविली होती.. त्यात सांगितले होते की इथे एक भुकंप झाला होता…त्यात या नगरीचा महत्त्वाचा बाधीत झाला होता….तसेच सेम बापूंनी देखील अग्रलेखात मांडले होते…..

  #91915

  Shrinivas Gadkari
  Participant

  Namaste,

  Another event which probably is very closely related to submerging of Atlantis is the Pralaya/
  Deluge/”The Great Flood”. There are many theories floating around. The most sensible of these
  is: There was a close encounter of Earth (Vasundhara) and another planet (may be Nibura/ Nibiru)
  or some other planet. This close encounter created a gigantic tidal waves that caused the
  pralaya. In addition the difference in the gravitational pull on near and far sides of the
  earth (which is in fact responsible for tidal waves) also severely affected the Earth’s crust, which
  may have triggered earthquakes and submergence if lands like Atlantis.

  Many people will be eagerly awaiting the details of what exactly happened to Atlantis in
  the forthcoming Agralekh articles.

  Hari om.

  Regards,
  Shrinivas Gadkari

  #92090

  Yogindra Joshi
  Participant

  ll हरि: ॐ ll

  १५-०१-२०१५

  हरि ॐ. राजेन्द्रसिंह, शन्तनुसिंह, रेश्मावीरा आणि श्रीनिवाससिंह, तुम्ही सर्वांनी खूप महत्त्वाची माहिती दिली आहे. अंबज्ञ. अ‍ॅपोरोजाटसचे(Aporojatus) बलस्थान ही अ‍ॅटलांटिसा(Atlantis) नगरीच होती. या नगरीत त्याने महामस्तिष्क(Bronze head) ठेवले होते. पण अ‍ॅब्रॅक्ससच्या(Abraxux) अंत्यविधीच्या आदल्या दिवशी सकाळी अ‍ॅटलांटिसावर एक भूकंप झाला. त्यामुळे नगरीमध्ये काही विशेष नुकसान झाले नाही, परंतु त्या भूकंपाचा केंद्रबिंदू महामस्तिष्क असलेल्या पर्वताच्या खालीच होता व त्यामुळे महामस्तिष्क पूर्णपणे निष्क्रिय झाले. त्याच्या दोन खास सहाय्यकांच्या मते महामस्तिष्क दुरुस्त होण्यासाठी 6 महिने लागणार होते आणि त्यामुळेच त्याला भाऊ एपिमेथियसबरोबर(Epimetheus) शुक्राचार्यांपुढे नाक घासावे लागले, निक्सची थुंकी आणि जोडे चाटण्याची, तसेच बहुवाकाचे पाय चाटण्याची वेळ त्याच्यावर आली. अ‍ॅटलांटिसासारख्या नगरीचा शासक भिकारी झाला. करावे तसे भरावे हेच खरे. अ‍ॅपोरोजाटसची दुर्गती कशी होईल हे आपणास पुढील अग्रलेखांमधून स्पष्ट होईलच.
  ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञll

  #98394

  shantanu natu
  Participant

  हरि ओम
  एकदम बरोबर डॉ. योगिंद्रसिंह, इथे अजुन एक गोष्ट आठवते, ती म्हणजे, हा अटलांटीस(Atlantis) नगरी मधे घडलेला भुकंप ज्याने हे महामस्तीष्क पूर्णपणे निष्क्रिय झाले, हि भामीर व थामीर ह्या दोघा श्रध्दावानांनी झियस च्या संमतीने आखलेली छुपी योजना होती. म्हणजेच ह्या चांगल्या लोकांकडे असे एखादे मशिन असणार जे वापरुन हे लोक असा भुकंप देखील घडवु शकत होते.

  डॉ. निकोल टेसला (Dr. Nikola Tesla)ह्यांच्या लेखांमध्ये देखील आपण अशा एका मशिन चा उल्लेख वाचु शकतो जे टेसला ह्यांनी स्वत: निर्माण केले होते. हे एकच मशिन वापरुन टेसला हे कुठेही भुकंप घडवुन आणु शकत होते. तसेच ह्याच मशिनमध्ये थोडेफ़ार बदल करुन डॉ. निकोल टेसला ह्यांनी वातावरणातील ’ओझोन वायु’ (Ozone Layer)ची निर्मिती करणारे मशिन व तसेच नापीक जमीन देखील सुपीक बनवणारे ’इलेक्ट्रीक फ़र्टीलायझर मशिन’ (Electric fertilizer)देखील विकसीत केले होते.

  ह्यावरुन श्रध्दावानांनी मनात ठाम निश्चय केला कि ते काय काय करु शकतात ह्याची प्रचिती येते. वेळेला श्रध्दाहिनांच्या तोडीस तोडच नाही, तर त्यांच्यापेक्षा देखील श्रद्धावान वरचढ ठरु शकतात आणि तेही कोणत्याही वाईट मार्गाचा अवलंब न करता, फ़क्त आपले प्रयास चालु ठेवुन व परमेश्वरावरील श्रद्धा अधिक बळकट करुन.


  ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञll

  #114019

  Ninad Gholkar
  Participant

  एक व्यक्ती म्हणून Aporojotus निसर्ग खूप कपटी आणि कारस्थानी आहे. आपण पाहिले आहे की पृथ्वीवरील चांगल्या लोकांचा आणि त्यांच्या नेत्यांचा विरोध सुरू झाल्याने, तो 14 लोकांना ( पृथ्वीवरील त्याच्या धोरणांच्या विरोधात असलेल्या चांगल्या लोकांचे 7 प्रतिनिधी आणि त्याच्या सर्व धोरणंच्या बाजूने असलेल्या वाईट लोकांचे 7 प्रतिनिधी) त्याच्याबरोबर mothership Haiyavanasवर (स्वर्ग) घेऊन गेले आणि तिथल वैभव आणि शोभा दाखवून दिले. त्यानंतर त्यांचे मृत नातेवाईक नरक यातना भोगत असल्याचे holography द्वारे देखवतो.तो त्यांना सांगतो की मृत्यूनंतर त्या दोघांपैकी त्यांचे स्थान ते त्याच्या (aprozotous) आज्ञा काय प्रमाणात पाळतात यावर आधारित आहेत. कोणतीही व्यक्ती असे काहीतरी दृश्य पाहून नरका सारख्या जागी जाऊ लागेल ह्या भीतीने किंवा Haiyavanas सारख्या ठिकाणी जाण्याचा इच्छुक होईल. यामुळे चांगले लोक Aporozotous आणि त्याच्या गटाच्या वाईट हेतू आणि क्रियांचा विरोध करायचे थांबला.
  या विषयावर माझे निरिक्षण काही असे होते:-
  1) स्वर्ग मिळविण्यासाठी प्रयत्न आणि नरकात जाणार ह्या गोष्टीच्या भितीचा मूळ येथे आहे. ही एकच घटना इतर कोणत्याही घटना पेक्षा मानवजातीच्या इतिहासावर अधिक प्रभावशाली ठरली आहे.
  2) कोणतेही प्रगत तंत्रज्ञान नेहमी कमी प्रगत लोकांना देवाची शक्ती आहे असे वाटते. अनेक पिढ्या जंगलात वास्तव्य करून राहात असलेल्या व्यक्तीला एक बटण दाबून lighter मधून आग करून दाखवण्यात आला तो दाखवणारी व्यक्ती देवच आहे या वर विश्वास ठेवणार.

  #114020

  Ninad Gholkar
  Participant

  Aporozatous(Aporojatus)as an individual is very cunning and manipulative in nature. As we have seen when he started facing opposition from good people and their leaders on Earth (vasundhara), he took a total of 14 people (7 representatives of the good people on earth opposed to his policies and 7 representatives of the evil people supporting and in favor of all of his policies) with him to the mother ship Haiyavanas (heaven) and showed the glory and splendor of ship. He then takes them and uses holography to show their deceased relatives being tormented by flames in a place reminiscent of hell. He tells them that these are the two places that await them in their afterlife based on their choice to obey or disobey Him (Aporozatous). Any person who would see such a scene would no doubt be intimidated by the fear of being trapped in such a place like hell and would greatly be motivated in wanting to be in a place like Haiyavanas (heaven). This in turn leads to the negation of any resistance that good people had against the evil intentions and actions of Aporozatous and his group. Some of my observations on this topic were
  1) This single event has had more implications on the history of the human race than any other event. The single minded pursuit of Heaven and Fear of hell has acted as the greatest whip for humans across all ages and continents.
  2) Any sufficiently advanced technology always seems to be god like for less advanced races. If a person who has lived in the jungle for many generations man was shown a gas lighter that emits sparks on click of a button, he would consider the other as god.
  3) We must remember that the people that Aporozatous was able to subjugate were in fact people who were related to the Annunaki. They were the common people who were being ruled by the Generals, Kings, Scientists of the Annunaki and who had advanced to a great level technologically but had become atheists. So when the Annunaki left the planet, they took only the cream of their society with them and left the common man here and as they (common man) did not have the support of spirituality, their entire society degenerated and collapsed into tribes. Here we must remember the lines that Bapu has written in the Shrimad Purshartha Grantharaj the essence of which says that any society that has pursued strength without pursuing spiritual advancement has always been either conquered by some stronger society or collapsed by itself. (Someone can correct me if I have misquoted the lines they are from the 3rd khanda of the Grantha).

  What are your views about this topic?

  #145248

  Mihir Nagarkar
  Keymaster

  Gotubalidonan houses and Ritual Cow Sacrifice

  The editorial (Tulsipatra No. 1082) written by Dr. Aniruddha Joshi in Dainik Pratyaksha has some interest points to note.

  Here King Gilgamesh is seen talking to himself. Gilgamesh recollects that after the Anunnakis dominated the planet Earth his legal father Hundan had made him to meet Utnapishtim (Chief Mentor of Voodoo) and Aporojatus together. This meeting had resulted in the induction of Gilgamesh in the deomonous (demon) cult as a trainee. Only after spending one year at one of the Gotubalidonan houses as a butcher was Gilgamesh accepted completely into the Demon cult.

  Now from the previous editorials of Dr. Aniruddha Joshi we all know that Aporojatus had specifically erected the Gotubalidonan houses for the spread of negative vibrations and occultist cult. Every Gotubalidonan house was headed by a demon and Shukracharya was appointed as the Chief Priest presiding over all these Gotubalidonan houses. The main and the most important ritual through which the purpose of Gotubalidonan houses was being achieved was the ritual of cow sacrifice. Now the point worth noting here is, Gilgamesh was inducted into the demon cult only after he had conducted the ritual cow sacrifices for a yearlong period. This shows the wickedness of demons and clearly explains to us the piousness and importance of cows and the need to avoid consumption of beef (cow meat) and beef based products.

Viewing 9 posts - 1 through 9 (of 9 total)

You must be logged in to reply to this topic.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.