बर्म्युडा ट्रॅंगल

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) बर्म्युडा ट्रॅंगल

This topic contains 6 replies, has 4 voices, and was last updated by  Anonymous 3 years, 6 months ago.

Viewing 7 posts - 1 through 7 (of 7 total)
 • Author
  Posts
 • #214124

  Anonymous

  बापूंनी जेव्हा अनुनाकीं बद्दल अग्रलेख मालिका सुरु केली होती तेव्हाच काही अग्रलेख वाचून झाल्यावर मनात बर्म्युडा ट्रॅंगल बद्दल विचार येतच होता. मी युट्युब वर काही दिवसपूर्वी बर्म्युडा ट्रॅंगल बद्दल एक व्हिडीयो सुद्धा पाहिला होता. सारखं वाटत होतं की बर्म्युडा ट्रॅंगल आणि अग्रलेख ह्यांचा काहितरी संबंध नक्कीच असावा आणि आजच्या अग्रलेखात ते कळले. शैतानी मनसुबे आणि वृत्तीने हा बर्म्युडा ट्रॅंगल बनवला गेला हेच आज अग्रलेखातून स्पष्ट झाले.

  <embed src=”https://www.youtube.com/watch?v=fMK8TRKzT84″ />

  #214127

  Anonymous

  Video of crystal pyramid discovered in Bermuda triangle

  #214187

  Anilsinh Jagtap
  Participant

  I remember reading this book “Bermuda triangle” in my school times.

  At the time of second world war a whole fleet of airlines squadron gone missing from Bermuda triangle; they were in the search of a missing plane there.

  दुसऱ्या हरवालेल्या विमानांच्या किंवा जहजांच्या शोधा साठी गेलेली विमाने /जहाजे सुद्धा बऱ्याच वेळा गायब झाली आहेत.

  सुरावतीच्या काळात जेव्हा communication साधने उपलब्ध नव्हती तेव्हा काही कारन नाही समजू शकले यांच्या गायब होन्या मागे. नंतर रेडियो communication आल्यावर सुद्धा या गायब होणाऱ्या लोकांना वाचवु शकले नाहीत.

  या सर्व गायब झालेल्या वैमणिकांची गायब होण्या आधि रेडियो वर जवळ जवळ एकच प्रकारची उत्तरे असायची.

  “आमचे नियंत्रण गेले आहे; जहाज automaticaly नियंत्रित होत आहे.”
  “आम्हाला सर्विकडे पिवळसर प्रकाश दिसत आहे”
  “आमचे जहाज दुसऱ्या दिशेला ओढले जात आहे”
  “दिशादशक यंत्रे काम करत नाही आहेत”

  Till now it is mystery where they all are going because no garbage of there being drown into sea were ever found.

  But Dads todays agralekh explains everything, it becomes quite clear as to what may be probable reason behind disapparance & where this all planes/Ships do go.

  There is a path in fourth dimension that connects Bermuda triangle to draco planet. (All missings go to draco planet).

  This way of transportation by using 4th dimension (3+4+3) may be what we call teleportation.

  I remember a recent part of Hollywood movie “THOR-2” where similar story was shown. At a particular time from a particular location things were disapperaing & apperaing at some other planets.

  Theme was quite good it was shown that disapperances were happening as time is coming near for once in a while opening of universal doors (4th Dimensional) where a pathway is created connecting 7 diffrent galaxies.

  Ambadnya
  Anilsinh Jagtap

  #214248

  Anonymous

  Hari Om Anilsinh,

  Me too have seen Thor 2 and yes the same concept is present in the movie. I could not relate it though at that time but now all is crystal clear. Ambadnya for sharing…

  #218437

  Sailee Paralkar
  Keymaster

  Nile river, Saturn planet and Bermuda Triangle

  हरी ओम,

  सध्याची जी बापूंची अग्रलेखमाला जी चालू आहे त्यामध्ये बापूंनी शनि ग्रह(Saturn planet), साडेसाती, नाईल नदी(Nile river) यासारख्या अनेक रहस्यांचा उलगडा केला. तसाच २४ एप्रिलच्या अग्रलेखात अजून एक अत्यंत महत्वाचा उलगडा केला तो म्हणजे ‘बर्म्युडा ट्रॅंगल’. (Bermuda Triangle) आपण अनेक वेळा ऐकले आहे, वाचले आहे विमाने, जहाजे अचानक कुठूनतरी बेपत्ता झाली, ती परत अजून पर्यंत कधी सापडलीच नाहीत. अजूनही बर्म्युडा ट्रॅंगल (Bermuda Triangle) अस्तित्वात आहे म्हणजे हे युद्ध अजून चालूच असेल कदाचित. याबाबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बापूंनी सांगितली आहे हा त्रिकोण नष्ट करणे खूपच कठीण आहे. कारण ह्याचा विध्वंस करू पाहताच संपूर्ण वसुंधराच जागोजागी ज्वालामुखीनी ग्रस्त होऊन जाईल. म्हणजे सगळ्यात मोठे विध्वंसकारक शस्त्र त्यांनी बनविले आहे.
  बर्म्युडा ट्रॅंगल या विषयावर इंटरनेटवर सर्च केल्यावर ह्याचा उल्लेख Devil’s Triangle असाच आला. विकीपेडिया ह्या वेबसाईटवर देखील ह्याचा असाच उल्लेख आहे. याचाच अर्थ ह्याला उघडपणे याला Devil’s Triangle असे म्हंटले जाते. हा ट्रॅंगल कितीही विध्वंसकारक असला तरी आपली ‘महादुर्गाच’ याचा नाश करू शकते ह्यात शंकाच नाही.

  दुसऱ्या घटनेमध्ये सभागृहातील संगणकावर माता सोटेरियाला बघतात तेव्हा तिच्या चेहऱ्यावरून छद्मि हास्य असून तिने तिच्या डाव्या हातात बावारचे डोक्यावरील केस पकडलेले असतात हे बघून सभागृहातील प्रत्येक जण निश्चिंत मनाने महादुर्गेचा जयजयकार करतात ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटते माता सोटेरियाला बघून सर्व व्रती तिचा उदो उदो नाही करत तर महादुर्गेचा जयजयकार करतात म्हणजेच प्रत्येक गोष्ट ही महादुर्गाच त्यांच्याकडून करून घेते ह्यावर त्यांचा किती विश्वास आहे हे दिसून येते.

  अम्बज्ञ
  साईलीवीरा परळकर

  #219009

  rajeevskadam
  Participant

  आज पर्यंत बर्म्युडा ट्रॅंगल (Bermuda Triangle) बद्दल बरेच काही वाचण्यात आले होते. परंतु तेथे होणार्या घटना नक्की कशामुळे होतात ह्या बद्दल authentic माहिती आजवर मिळाली नव्हती. दिनांक २४ एप्रिल च्या अग्रलेखातून जी माहिती मिळाली ती एकदम स्तंभित करणारी आहे. बर्म्युडा ट्रॅंगलशी संबंधित काही वैशिष्ठे सांगितली आहेत उदा.:

  1.ग्रे लोकांची असणारी वस्ती (Grey)
  2.चिन्हावर लिहिलेले
  3.६६ पिरामिन्दासची रचना (Pyramids)
  4.तीन पवित्र स्थानाचा विध्वंस करण्याची योजना
  5.बर्म्युडा ट्रॅंगल नष्ट करण्याने वसुंधरेला असलेले धोके (Bermuda Triangle)

  ह्या वरील गोष्टी वरून समजून येते ह्या सगळ्या मागे केवढी मोठी योजना आहे व किती प्रगत तंत्रज्ञान आहे. पण तरीही तीन पवित्र स्थानाचा विध्वंस करण्याची योजना कधीही सफल होणार नाही …….. होऊ शकणार नाही.
  महादुर्गेचा जयजयकार असो!!! अम्बज्ञ

  #222646

  Anonymous

  Indeed very true Saileeveera and Rajivsinh. Nothing is impossible for our MOTHI AAI – Mahadurga.

  Jai Jagadamb Jai Durge

Viewing 7 posts - 1 through 7 (of 7 total)

You must be logged in to reply to this topic.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.