Zeus skilled in Astronomy

#90325

Vaibhavsinh Karnik
Participant

हरिॐ
आजच्या, दि १३ जाने २०१५, अग्रलेखात सम्राट झियसचा(Zeus) अंतराळशास्त्राचा (Astronomy) असणारा सखोल अभ्यास व अंतराळरसायनशास्त्रावर असणारे प्रभूत्व आपल्याला अनूभवायला मिळाले. त्याला ह्या ज्ञानाचा जराहि अ्भिमान नाही. त्याने डेमेटरच्या (Demeter)त्या अंतरग्रुहात उपस्थित असलेल्या सर्वांना पडलेले कोडे १ १/२ तासात सोडवले. त्याच बरोबर अफ़्रेडोइटने(Aphrodite), बरोबर वेळेवर प्रगटून उरवरीत रहस्य उलघडले. अफ़्रेडोइट प्रगटताना जो गुलाबाच्या फुलांचा सुगंध येतो त्या वरुन आता खात्री पटत चालली आहे की हर्क्यूलसला अफ़्रेडोइटच आवडत असणार. अफ़्रेडोइट आता अथेनाच्या मदतीला गेली आहे व मागील अग्रलेखात तीने निंबूरावर पॉसिडॉन, नेफिल, अटलास व आशीयाचे देखील रक्षण केले. ह्या वरुन अफ़्रेडोइट काय चीज आहे ते स्पष्ट कळते.