Secret Society

#198586

उत्कंठावर्धक अग्रलेख….एका पाठोपाठ एक धक्के सुरुच आहे. आता निमरॉड हाच हिराम अबीफ. हे नव कारास्थान डोळ्यासमोर आले आणि त्यानेच सिक्रेट सोसायटी Secret Society सुरु केल्याचा उल्लेख ही एका अग्रलेखात आला. आता या सिक्रेट सोसायटीचा Secret Society संबंध आता कार्यरत असणार्‍या सिक्रेट सोसायटीशी आहे काय? हा प्रश्न पडला आहे.