Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Sai the guiding spirit – Kabir)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Sai the guiding spirit – Kabir)

#8329

ketaki. Kulkarni
Participant

देवावर अविश्वास कधी वाढायला लागतो? तर जेव्हा माझा मी पणा वाढत जातो तेव्हा.. कारण विश्वास ठेवण्यासाठी स्वताला विसरण फार गरजेच आहे,
संत कबीर (Saint Kabir) खुप सूंदर पणे समजावून सांगतात त्यांच्या एका ओवितुन,
प्रेम गली अति सांकरी
तेने दूजा ना समाए।
Yes! माझ्या मधे एक तर मी असेल किवा तो असेल,
जिथे मी आला तिथे अहंकार आला… आणि मग माझ्या देवाच अकारण कारुण्य मला समजू शकत नाही, तो वरंवार मला वाट दाखवत राहतो पण मला ती दिसू शकत नाही..
आपण मातृवात्सल्य उपनिषद् (Matruvatsalya Upanishad) मधे बघतो की, माझ्या बाबानी मला सुधारण्यासाठी मोठ्या आई कडून किती सुंदर संधि उपलब्ध करून दिल्या आहेत.. मी चुकतो सारखा चुकतो पण तरी सुद्धा आईच प्रेम कमी नाही तर वाढतच राहील
क्षमासुगंध प्रार्थना, इन्द्रशक्ति सकल आणि उत्कल ध्यान, मधुसप्त्की, त्रिविक्रम गीत, विगताकृत प्रार्थना…. अश्या एक ना अनेक मार्ग खुले करून दिले आहेत. त्यामुळे कुठलीही चुक झाली तरी मला घाबरण्याचे कारण उरतच नाही..
पण हे सर्व कधी! जेव्हा मी माझ्या आयुष्याचा सारथि “त्या”ला बनवेल तेव्हाच..”त्या”च अस्तित्व में स्वीकारेल तेव्हाच.. मग मीळणार्या अनेक वाटांपैकी माझ्यासाठी उचित वाट, संधि कोणती व योग्य निर्णय घेण्यासाठी माझा बापू येतोच 108%

अम्बज्ञ

Ketakiveera Kulkarni
Dombivli East Upasna Center