Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit- Hemadpant agreat devotee)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit- Hemadpant agreat devotee)

#7472

ketaki. Kulkarni
Participant

Sai the guiding spirit- Hemadpant agreat devotee

हेमाडपंत(Hemadpant )..आधी नाही म्हणाले बाबांकडे येण्यासाठी पण परत जेव्हा संधि मिळाली ती त्यानी दवडली नाही, बाबानी(Saibaba) सुचवल आणि त्यानी त्याचा पुरेपुर फायदा करून घेतला. हाच एक महत्वाचा फरक आहे श्रद्धावान आणि श्रद्धाहीन लोकान्म्धे.

ज्यावेळी त्या परमात्म्याकडून स्फूर्ति होते आणि आपल्याला आपल्या चुकीची जाणीव होते तेव्हा जो ताबडतोब क्षणाचा ही विलम्ब न करता त्या दिलेल्या संधीचा योग्य उपयोग करून स्वताच जीवन सुधरऊन घेतो तोच खरा श्रद्धावान.
ती गुरु माउली एवढी प्रेमळ आहे की ती अश्या  संध्या, कप्प्या आपल्या जीवनात वारंवार पुर्वतच राहते..
आणि ह्याच best example  आपण सुनदरकांडा मधे बघतोच.. ज्यावेळी हनुमंताची शेपुट जाळण्याची आज्ञा रावण त्याच्या सैनिकाना देतो त्यावेळी हनुमान बाप्पा त्याची शेपुट वाढवत नेतो..ते ह्यासाठीच की त्या लोकांना अक्कल यावी.. जर हणुमन्तामधे एवढी ताकद आहे तर मग त्याच्या रामा मधे किती ताकद असेल,
पण ते मुर्ख राक्षस ही गोष्ट समजू शकत नाही आणि ते आग लावतात आणि स्वताच आयुष्य गमावून बसतात..
तेच दुसरया बाजुला विभीषण….
रावण ज्यवेळी त्याला त्याच्या दर्बारातुन हाकलून लावतो त्यावेळी कसला ही विचार न करता लागलीच विभीषण तिथून निघून सरळ त्याच्या रामाकडे येतो. आणि आपण बघतोच की जी गोश्ट रावणाला 10 शिर देऊन नाही मिळाली तीच विभिषणाला मात्र फ़क्त त्या रामाला शरण गेल्याने मिळाली..

जो संपति सिव रावनहि दीन्हिदिएँ दस माथ।
सोइ संपदा बिभीषनहि सकुचि दीन्हि रघुनाथ।।

हीच ती वेळ आणि हाच तो क्षण जो आपल्या आयुष्याचा एक चांगल्या अर्थाने turning point ठरू शकतो.
दिलेल्या कप्पिचा योग्य वापर करून आयुष्य विभीषण, हेमाड्पंतान्सरख…. सुन्दर करायच का रावना सारखा सगळ काही गमावून बसायच हे शेवटी आपल आपल्यालाच ठरवायच असत कारण कर्मस्वातान्त्र्य प्रत्येकाला दिल आहे.
आणि हेच आपल्या लाडक्या मीना वैनिनी आपल्याला किती सहज आणि सोप्या भाषेत सांगितला आहे…
।।जे आले ते तरुनी गेले
जे न आले ते तसेच राहिले
अनिरुद्धाचा झाला तो तरला
दूजा दुखातची रुतला।।
Very apt words by our meena vaini..
Also our pipa kaka has said..
माणूस एकतर बापुचा असतो किवा बापुडा असतो..
आणि आपाल्याला नक्कीच बापुन्चच होऊन रहायच आहे अगदी शेवटच्या शवसा पर्यन्त आणि त्या नंतर सुद्धा… कारण आपण श्रद्धावानाना मरण ही गोष्ट च नाही,
इकडून उडी मारून तिकडे जायच आहे. भार्ग्लोकात जायच आहे
सगळीच सोय करून दिली आहे आपल्या बाबानी आपल्यासाठी.. आता कसलीच काळजी नाही आणि भीती नाही..
I am ambadnya to you my dad for each and everything you do for your childreN…
Lots of ambadnya
I love you my dad forever.

Ketakiveera kulkarni
Dombivli East upasna center