River of cosmic time and Yucatan references on internet

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ River of cosmic time and Yucatan references on internet

#90366

shantanu natu
Participant

हरि ओम

सर्वप्रथम हा फ़ोरम सुरु केल्याबद्दल पू. समीरदादांना(P. Samirdada) अंबद्न्य!!

हा फ़ोरम सुरु झाल्यामुळे बापु लिहित असलेली अग्रलेखांची मालिका अजुन व्यवस्थीत रित्या आपल्या सगळ्यांना समजणार आहे. ह्या अग्रलेखामध्ये येणार्या सर्वच गोष्टी वाचुन थक्क व अचंबित व्ह्यायला होते. मात्र बापु ज्या गोष्टी इंग्लिश शब्दातुन देतात (उदा. River of cosmic time, Yucatan) ते शब्द वापरुन Internet वर सर्च केले कि मात्र बरेच references मिळतात. रोजचा येणारा अग्रलेखाची आम्ही सगळे अगदी आतुरतेने वाट पाहात असतो. तसेच गुरुवार चा अग्रलेख वाचुन झाला, कि पुढचा येणार्या अग्रलेखाची आता रविवार पर्यंत म्हणजेच तब्बल ३ दिवस वाट बघायला लागणार असे देखील वाटते, व हे ३ दिवस सुध्दा त्यावेळी खुप मोठी Gap असल्यासारखी वाटते.

अग्रलेखांमध्ये तर आता युध्दाची सुरुवात होणार असल्याचे, तसेच युद्ध सुरु झाल्याचे देखील आपण बघतो आहोत, तसेच आज बाहेरच्या जगात देखील रोज काही ना काहीतरी युध्दजन्य परिस्थीती निर्माण करणारे चालुच असल्याचे दिसुन येत आहे. अशात हे अग्रलेख वाचणे व ह्या फ़ोरम वर त्याबद्दल चर्चा कराणे हा एक वेगळाच अनुभव ठरेल हे नक्की.

आम्ही अंबद्न्य आहोत!!!