Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru-Shree Saisatcharit

#1512

Seema Jogdeo
Member

हरी ओम  साईसच्‍चरितामध्ये (Shree Saisatcharit) पिशाच दूर केल्याचा अनुभव नाही पण बाबांचा अवतारच अंतर पिशाचाचा नाशासाठी

झालेला आहे  म्हणून बाबा `नारायण तेली ‘ हा शब्द एका अन्तस्त वाईट वृतीला म्हणजे अंतर पिशाचाचा निराकरणासाठी 
साई रूप झाल .  म्हणून बाह्य  पिसाचाचा उल्लेख आणि अनुभव होऊन सुद्धा कटाक्षाने टाळले गेले.  हे त्या गुरुतत्वाचे 
कारण आहे .  पण आज सद्गुरू बापू ह्या अंतर पिशाच , बाह्य  आणि अंतर्गत पिशाच ह्या तीनही पिशाचाची कशी वाट 
लावायची हे सांगतात , त्यासाष्टी श्रीगुरुक्षेत्रेम मंत्र  , श्रीगुरुक्षेत्रम  येथे दर्शनाला यायचं  आणि मातृवात्स्ल्यविन्दानाम 
वाचत राहायचं  हेच ते उपाय सांगितलेत .  `मी तुम्हाला कधीच टाकणार नाही ‘ हि ग्वाही देत सर्व पिशाचाचा 
नायनाट करून काढून टाकीन 
ह्याचे जबरदस्त उदाहरण म्हणजे  you tube  वरील अनुभव  ——
प्रवीणसिंह  वाघ  पुणे ………   प्रवीणसिंह  यांना झोंबलेले  पिशाच बापूनी कसे काढले  ह्याचे रसरशीत उदाहरण आहे .
येथे आपल्या लक्षात येईल  कि बाबा आणि बापू कशी सांगड घातली आहे .
सद्गुरू अनिरुद्ध बापू सांगतात :-    तीनही पिशाच झोंबली तरी ती परत काढीन, पण दवाखान्यात मात्र त्याचाच 
जावे लागेल . त्याचावर विश्वास हा ठेवावाच लागेल.

बाधेचे निवारण करणारा हा एकच  – माझे अनिरुद्ध बापू 

    ” एक विश्वास असावा पुरता 
       कर्ता  हर्ता  गुरु  ऐसा  “