Reply To: या फोरमबद्द्ल थोडेसे/ About this forum Juinagar

Home Forums Sai – The Guiding Spirit या फोरमबद्द्ल थोडेसे/ About this forum Reply To: या फोरमबद्द्ल थोडेसे/ About this forum Juinagar

#877

shantanu natu
Participant

About this forum Juinagar

हरी ओम दादा
खरं सांगायचं तर पंचशील परीक्षा दिल्यानंतर श्री साई सतचारित्र (Saisatcharit) वाचन खूपच कमी झाले होते, जेव्हा जुईनगर (Juinagar) ला जाऊ किंवा जेव्हा बापू कुठला अध्याय वाचायला सांगतात तेव्हाच खरतर साई सतचारित्र उघडले जाते. पण ह्या फोरम मधून हेच साई सतचारित्र खूप आगळ्यावेगळ्या पद्धतीने अनुभवायला मिळणार आहे , श्री साई सत्चारीत्रामध्ये पू .समीरदादांचे अमूल्य मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे ह्याकरिता समीरदादांना अगदी मनापासून श्री राम.