Reply To: या फोरमबद्द्ल थोडेसे/ About this forum

Forums Sai – The Guiding Spirit या फोरमबद्द्ल थोडेसे/ About this forum Reply To: या फोरमबद्द्ल थोडेसे/ About this forum

#879

About this forum

|| हरि ॐ || दादा, आपण हा फोरम चालू करून खरच ‘श्रीसाईसच्चरित ‘ समजून घेण्याची एक मोठी व निराळी, सोपी अशी संधीच सर्व श्रद्धावाणांना उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी खूप खूप श्रीराम !!! ह्या फोरम च्या माध्यमातून श्रद्धावानांसाठी आपला चरितार्थ चालविताना परमार्थ कसा करावा, तसेच ‘भक्ती’ कशी करावी ? सदगुरु चरणी स्वतः ला कसे घट्ट/स्थिर कसे करावे ? ह्या बद्दल आणि भक्ती मार्गातील अनेक गोष्टीबद्दल नक्कीच मोलाचे मार्गदर्शन मिळेल. श्रीराम ! हरि ॐ !