Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

#8567

ketaki. Kulkarni
Participant

हरी ओम,
हर्शसिंह व प्रणीलसिंह ह्यांनी फार व्यवस्थितपणे देवावर विश्वास कसा ठेवायला पाहिजे हे नमूद केले आहे. Yes! आपल्याला जर आपल्या आयुष्यात successful व्हायचे असेल तर त्यासाठी आवश्यक आहे ते माझ्या देवा वरती विश्वास.. प्रणीलसिंह वर म्हणाले तसं, “राम भरोसे”. आपल्या नंदाईला धांगडधिंगा शिबिरामध्ये एकदा बोलताना ऐकला होत.. आई सांगत होती तिच्या सर्व बाळांना..
“रामदासचा भाऊ बिंदास, बिंदासचा भाऊ रामदास”
खरोखर, रामाचा दासच बिंदास राहू शकतो कुठल्याहि परिस्थिती मध्ये, कारण जो रामाचा दास असतो तो नक्कीच त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेऊन असतो.
परंतु जर मी कुठल्याही प्रकारच्या संकटामुळे “त्या”चे अस्तित्व नाकारले, किवा त्याच्यावर अविश्वास दाखवायला सुरुवात केला कि मग मात्र मी त्यातून बाहेर पडायच्या ऐवजी त्यात अजूनच गुरफटत जातो. कारण तिथून मग सुरु होतो तो वृत्रासुराचा प्रांत.. ज्या वेळी मी “त्या”ला नाकारतो तेव्हा त्या वृत्रासुराचा जन्म होतो, कारण ह्याचीच वाट हा वृत्रासुर बघत असतो.. आणि मग उपनिषदामध्ये बाप्पाने सांगितल्याप्रमाणे, ती नियती आणि वृत्र अश्या लोकांच्या समोर वेगळी वेगळी चित्र उमटवण्यास सुरुवात करतो, कि ज्याकडे आकर्षित होतात, किवा देव कसा तुमचा अहित करतो, आणि कस तुमचा घात करतो हे लोकांना पटवण्याचा प्रयास करायला लागतात कि ज्यामुळे हे लोक मग नकळतच त्या वृत्रासुराच्या जाळात अडकून स्वतःची अधोगती करून घेतात.
आपल्याला बाप्पा पण नेहमी सांगत असतात कि श्रद्धाहीनाना देवाचे अस्तित्व त्यांच्या विचारांप्रमाणेच भासवत राहतो.

पण इथे सुद्धा जर समज येउन, आपली चूक काबुल करून त्यांनी देवाला स्वीकारले, पुन्हा एकदा देव्यान्पान्थावरून चालण्याचा निश्चय केला तर मग हि आदिमाता तिचे चामर घेऊन तिच्या बाळांना उचित चित्रे दाखवते व पुन्हा एकदा श्रद्धावान होण्यास मदत करते, कारण तीच तिच्या बाळांवर खूप खूप प्रेम आहे.
एक विचार आपण सुद्धा करायला हवा कि ज्या वेळी त्याची बाळ चुकीच्या मार्गावर जाउन स्वतःच नुकसान करून घेतात त्या वेळी ह्या आपल्या बापू माउलीला कित्त्ती कित्ती त्रास होत असेल! पण तरी सुद्धा त्याच्या अकारण कारुण्यामुळे तो सगळं काही सहन करून आणि सर्व विसरून पुन्हा पुन्हा पुन्हा माफ करतच राहतो…

आई ती आई बहु मायाळू
लेकारालागी अति कनवाळू
म्हणूनच आपल्याला कायम त्याच्या मार्गावर राहायला पाहिजे, काही झाल तरी त्याचा पंथ सोडता काम नये..
ह्या माउलीच, आपल्या मोठ्या आईच अकारण कारुण्य खरोखर अफाट आहे कारण ती अशीच आहे आणि तिचा पुत्र.. तो हि असाच आहे..
आई बापू दादा खूप अम्बज्ञ आहे मी

अम्बदज्ञ
Ketakiveera Kulkarni
Dombivli east upasna center