Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

#7462

suyashgavad
Member

हरी ओम दादा ,
खूप खूप अम्बज्ञ कि तुम्ही ही सुवर्णसंधी आम्हाला दिली .

हेमाडपंत असे वयिकितिमतव हुशार ,हजरजवाबी ,आपली मते स्पष्टपणे मांडणारे .
हेमाडपंताना त्यांच्या मित्राच्या मुलाच्या अनुभवावरून वाईट अनुभव आलेला असतो . त्यांचे असे म्हणणे असते कि गुरु असताना वाईट काही होऊ शकत नाही . मग असे का घडले ?पण काकासाहेब दिक्षित व नानासाहेब चांदोरकर ह्यांच्या मुळे ते शिर्डीला येतात . ते जेव्हा शिर्डीत येतात तेव्हा त्यांच्या मनात काहूर माजलेल असते कि जीवनात गुरु हवा कि नको आणि गुरु असेल तर वाईट गोष्टी का घडतात . ह्या त्यांच्या मनातील कुतर्क बाबांनी ओळखलेले असतात . आणि हेमाडपंत नानासाहेब चांदोरकर च्या सांगण्यावरून हेमाडपंत शिर्डीला जायला निघतात . वांद्रे स्टेशन वरून दादरला जायला निघतात त्यांच्या कडचे समान पाहून एक मुसलमान गृहस्थ विचारतात कोठे गमन ? हेमाडपंत सांगतात दादर स्टेशनवरून मनमाडची ट्रेन गाठणार .तर ते गृहस्थ सांगतात कि ते मैल दादरला थांबत नाही तुम्ही बोरीबंदर गाठा . म्हणजेच हा बाबांचा प्लान असतो . आपण त्या गुरूला भेत्ण्य्साठी एक पाउल टाकले कि तो ९९ पाउले चालत येतो. दुसऱ्या दिवशी ते शिर्डीला पोहचतात आणि त्यांच्या मनात उठ्कांता दाटून आली कि कधी एकदा बाबांना बघीन आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवीन . मशिदीतून नूलकर आले आणि म्हणाले लगेच दर्शन घ्या आणि धूलभेतीला चल . ते त्या धुळीतच लोटांगण घेतात . काय सुंदर गोष्ट आहे . आपण हि बापू दुसर्या प्रवचनननतर बापू गेल्यावर आपण हि हा चरण धुळीचा आनंद अनुभवतो. ह्याच्या सारखी सुंदर गोष्ट ह्या जगात नाही .भात्यांशी हेमाडपंत वाद घालत असतात कि गुरु कश्याला हवा आहे . आपली स्वंतंत्र सोडून पारतंत्र्या का जायचे . पण खरे सांगू आपली शेंडी त्याच्या हातात दिली ना कि किती बरे वाटते . काही झाले तरी तो बापू आपला बाप आहे.बाबा दिक्षितन विचारतात की वाड्यात काय चालेले होते ?कशाचा वाद होता आणि का भांडत होता?
बाबा सर्व जाणत होते कारण ते सर्वद्न्य होते . वाड्यापासून मशीद बरीच लांब होती तरी बाबांना हे कसे समजले . बाबा त्यांना हेमाडपंत हे नाव देतात . प्रौढ प्रताप महादेव राजाचा हेमाद्री नावाचा मंत्री होता . मीपणा समर्पिता पायांवर । सौख लाधेल अपरामापर । सकळ सुखाचा संसार । अहंकार गेलिया ।। ओवी ६४… आपण आपला अहंकार ego त्याच्या चरणावर समर्पित करता आला पाहिजे . हेमद्पन्तनि हा अहंकार जेव्हा साई चरणी समर्पित केला तेव्हाच बाबा त्यांना saicharitra लिहिनचि अनुमती देतात . आपला अहं म्हणजे अ + हं = अ – अनिरुद्ध + हं – हनुमंत (महाप्राण)।ह आपला अहं असला पाहिजे .
जेव्हा हेमाडपंत सांगतात कि बाबा मला तुमचे चरित्र लिहायचे आहे .तेव्हा बाबा म्हणतात मी तो केवळ भिकारी । फिरतो भिक्षसी दारोदारी ।ओलीकोरडी भाजी भाकरी । खाउनी गुजरी काल मी ।। ६८।। त्या माझी कथा कशाला । कारण होईल उपहासाला । बाबा हेमाद्पंताना असे सांगतात पण हेमाडपंत बाबांची अनुमती घेऊन साई चरित्र लिहितत. साई चरित्र म्हणजे हेमद्पन्तनि बाबांचे केले गुणसंकीर्तन . आणि बापूनी हि संधी आम्हाला परत दिली आहे कि त्यांनी साई चरित्रावर पंचशील परीक्षा घेऊन . अम्बज्ञ बापू .

i love you my dad …
मी अम्बज्ञ आहे .

सुयश गावड
तेलुगु उपासना केंद्र दादर