Reply To: साईसच्चरितातील शिवाच्या गोष्टी, शिवाचे संदर्भ व त्याचे महत्त्व./The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

Forums Reply To: साईसच्चरितातील शिवाच्या गोष्टी, शिवाचे संदर्भ व त्याचे महत्त्व./The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

#841

हरी ॐ, श्रद्धावानांची भोळीभाबडी इच्छा पुरविताना सुद्धा “त्याच्या (सदगुरुच्या) इच्छेनेच” सर्व गोष्टी घडतात. हे सत्यवाकाय आहे , आपली इच्छा सुद्धा पुरवणार ते सुद्धा कोणताही नियम न मोड़ता. पण आम्ही मात्र नेहमी त्याचा इच्छा विरुद्दा वागत असतो. तसेच ” आधी न घेता नंदिचे दर्शन शंकर कैसा होइल प्रसन्न ” ही ओवी सुद्धा साईनाथ रूपी शंकराची जाणीव करून देते. नंदी हा महादेव पर्यंत पोचन्याचा एक मुख्य मार्ग आहे. अपना सुद्धा हा समीर दादानी ओपन केलेल्या ब्लॉग चा काहीसा नंदी म्हणून एक मार्गदर्शक म्हणून उपयोग करून स्वताची अधत्मिक प्रगतीची एक एक पायरी अनिरुद्ध गति ने पुढे पुढे नेवुया . ” हरी ॐ”