Reply To: The incidents and stories in the Saisatcharit relating to Lord Shiva

#852

KIRAN MADANE
Member

The incidents and stories in the Saisatcharit relating to Lord Shiva

मेघास अत्यंत आनंद झाला | माझा शंकर सचैल न्हाणिला | घडा रिता जै खाली ठेविला | पाहू लागला नवल तो ||१८०|| अध्याय २८

असा हं मेघा साईनाथा चरणी आपला घडा रिता करतो आणि साईंच्या चरणी ठेवतो. भरा काय भरायचा आहे ते त्यात. मग जे काय होणार ते बाबांच्या इच्छेनेच होणार.

बापू म्हणतात तसं , “मला तुमचा पाप द्या”. बापू सुद्धा आपल्याला आपला घडा रिता करण्यास सांगतात, जर घडा EMPTY केला नाही तर त्यात चांगला भरणार कसा.

कूच पाने के लीये कूच खोना जरुरी है. मग पाप देवून चांगल तेच बापू देणार आहे. १०८ % कारण बापू फक्त प्रेम प्रेम आणि प्रेमच देतो