Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva-story of Megha.

#817

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva-story of Megha.

मेघा (Megha) हा एक गुजराती ब्राह्मण होता आणि रावबहादूर साठ्यांच्या पदरी त्यांनी नोकरी स्वीकारली होती. साठे साईभक्त असल्याने मेघाचाही साईंशी संबंध आला. मेघा हा मूळ शिवभक्त मात्र केवळ तो चांगल्या संगतीत असल्याने तो सदगुरुतत्वाकडे येऊन पोहचला.
असो मेघांचे संचित मोठें। लाधले रावबहादुर साठे। तेव्हांच तो लागला परमार्थ वाटे। नेटेंपाटे तयांच्या ।१२६॥
पुढे साठ्यांच्या मनात बाबांना गंगोदकस्नान घालण्याचे मनात येते आणि ते मेघाला शिरडीस पाठविण्याचा विचार करतात. मेघाप्रती त्यांना स्नेह असल्याने सदगुरु चरण मेघासही लाभतील असा त्यांचा मानस होता. मात्र हा साईनाथ यवन असल्याने मेघा मनातून खट्टू होतो. त्याला जायचे नसते पण तो नायलाजाने जावे लागते.
पुढे मेघा शिरडीस आल्यावर मशिदीत आला. पण मशिदीची पायरी चढू लागल्यावर बाबांनी उग्र रुप धारण केले..
इतके मला माहित आहे…याच्या पुढील कथा नीट माहित नाही.