Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Megha.

#825

Shilpa Gaikwad
Participant

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Megha.

याच अध्यायात पुढे अजुन एक गोष्ट येते बाबां मेघाला पहाटे दृष्टांत त्यात बाबा त्याला म्हणतात
” मेघा त्रिशूल काढीं रे” बाबाचे ते शब्द ऎकून मेघा जागा होतो तेव्हा त्याला बिछान्यावर अक्षता पड्लेल्या दिसतात वाड्याची दरे बंद असताना अक्षता कुठुन आल्या. मेघा बाबाकडे जातो व बाबांना विचारतो तेव्हा बाबा त्याला म्हणतात
“माझिया प्रवेशा नलगे दार। नाहीं मज आकार ना विस्तार। वसें निरंतर सर्वत्र॥१९९॥
टकूनिंया मजवरी भार। मीनला जो मज साचार। तयाचे सर्व शरीरव्यापार। मी सूत्रधार चालवी”॥२००॥
हरि ओम