Reply To: The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Megha story.

#843

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Megha story

Hari Om Poorvaveera, I agree with you. Verses 146 – 150 from chapter 28 actually tell us that Sai and Shiv were same for Megha. But regarding Khandoba Poojan I think that inspite of Sai and Shiv the same…Megha feels bad as he could not offer Bilva patra to Lord Khandoba…कारण जो पर्यंत मेघा शिर्डीत होता तेव्हा आधी सर्व ग्राम्देवाना पुजून मग दुपारी मशिदीत आरतीला जात असे. एके दिवशी हा नित्यक्रम चुकला कारण खंडोबा मंदिराचे दारच उघडले नाही. जेव्हा मेघा बबन कडे जातात तेव्हा बाबा स्वत: हून मेघाला विचारतात की तुझी पूजा सगळ्या देवांना पोचली मात्र एक राहिला . तेव्हा मेघा सांगतात दार उघडलेच नाही. तेव्हा बाबा म्हणतात दार आता उघडे आहे , मेघा लागलीच जाऊन खंडोबाची पूजा करून येतात. इथे बाबांनी आपल्या भक्ताचा नित्यक्रम हि चुकू दिला नाही त्याच बरोबर ग्रामदेवताला वाहिलेले बिल्वपत्र हे शेवटी जाउन त्या परमात्म्यालाच जाऊन पोचत ह्याची प्रचीती दिली.पण एरवी सहज उघडणारे मंदिराचे दार तेव्हाच न उघडता , बाबांनी सांगताच कस उघडत? हे खरोखरच विचार करयला लावणारा मुद्दा आहे. पुर्वाविरा ह्यावर आपल्याला काय वाटत? हरी ओम.