Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

#857

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

हरी ओम & Shri ram bcoz once again we are studying by your new topic which teaches us the flow of ShriGurubhakti

मेघा या साईशिव भक्ताच्या आयुष्यात बाबा (Saibaba) स्वतः प्रेमाने बदल घडवून आणताना दिसतात सगळ्यात सुंदर म्हणजे जेव्हा त्यांना स्वप्नात दृष्टांत कि त्रिशूल(Trishul) काढ म्हणून होतो त्या वेळी त्याच गोष्टी बद्दल बाबांकडून त्याचे सुंदर वर्णन कळते कि
तयास बाबांचे ऐका उत्तर | ” माझिया प्रवेशा नलगे दार | नाही मज आकार ना विस्तार | वसे निरंतर सर्वत्र ||
टाकुनिया मजवरी भार | मीनाला जो मज साचार | तयाचे सर्व शरीरव्यापार | मी सूत्रधार चालवी ” ||
बाबा त्यांना इतक्या सोप्या सहज शब्दात समजावून सांगतात कि मी भक्तांच्या मागे पुढे चोहीकडे असतो. त्यांच्या भक्ताच्या बाबतीतली प्रत्येक माहिती सर्वात आधी त्यांना असते.

खरोखर आज असंख्य श्रद्धावानंचे अनुभव कथन ऐकताना हीच गोष्ट वारंवार ध्यानात येते कि हि माउली कधी कुठेही भक्तांसाठी धावत येते ज्याप्रकारे मेघाचे आयुष्य घडवले तसेच आजही हि माउली सर्व श्रद्धावानांचे आयुष्य घडवत आहे.