Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

#823

Shilpa Gaikwad
Participant

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

२८ अध्यायात हेमाड्पंतांनी (Hemadpant) आपल्याला एक गोष्ट सागितली आहे. मेघा हा कट्टर शंकर भक्त होता. बाबा हे यवन असल्यामुळे त्याच्या मनात बाबांविषयी विकल्प होता. असेच एके दिवशी तो तापाने फणफणला व अंथरुणाला खिळून राहिला तेव्हा जो त्याला बाबांचा ध्यास लागला व तो बाबांचा अनन्य भक्त झाला. श्री साईनाथ म्हणजेच शंकर ह्यावर त्याचा दृढविश्वास बसला. व मेघा अहर्निश साईशंकर-नामघोष करित राहिला.