Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

#822

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

योगेशसिंह अगदी बरोबर तुम्ही दिलेला संदर्भ अगदी बबर. यावरुन मला अजून एक संदर्भ आठवला.
अकराव्या अध्यातील हाजीच्या गोष्टीतला…
आधीं न घेतां नंदीचे दर्शन । शंकर होईल काय प्रसन्न।
इथे नंदी असे बाबांच्या लाडक्या शाम्याला संबोधले आहे तर शंकर हे श्री साईनाथांना संबोधले आहे. साई शंकर वेगळे नाही हे स्पष्ट सांगितले.