Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

#828

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

श्रीराम दादा.. for opening of this forum ……………. relating to given topic 1 story of dasganu which as follows:

हरी ॐ अध्याय ४ मध्ये दासगणुना प्रयाग स्नानासाठी जाण्याची इच्छा उत्पन होते व त्या करता ते बाबांकडे परवानगी घेण्याकरता जातात तेव्हा बाबा म्हणतात कशाला कुठे जायला हवे आणि जेव्हा दासगणु बाबांच्या चरणांवर मस्तक ठेवतात तेव्हा त्यांना गंगा जमुना वाहताना दिसते व त्यांच्या तोंडून साईंच्या अगाध शक्ती अघटीत लीला यांचे वर्णन निघते ज्यात साईच शिव आहेत साईच कृष्ण आहेत सर्व रूपे साईची आहेत हेच त्यांना जाणवते .सर्व रुपात साईच भूमीवर वावरत आहेत हे त्यांना कळून येते.

अगाध शक्ती अघटीत लीला तव सद्गुरुराया | जडजीवते भावी ताराया तू नौका सदया||
वेणी माधव आपण होऊन प्रयाग पद केले | गंगा यमुना द्वय अन्गुष्टी प्रवाह दाखविले ||
कमलोद्भव कमळावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती | तूची होऊनी साई समर्था विचारसी भूवरती ||…………………..