Questions pertaining to Shukracharya

#318475

Yogini Prabhu
Participant

|| हरि ॐ ||

Questions pertaining to Shukracharya

दि. ०२/०७/२०१५ चा अग्रलेख वाचताना काही प्रश्न उभे राहिले,

१] जर निंकू दनु ची माता होती, तर शुक्राचार्यांच्या(Shukracharya) १४ कंन्यांच्या माता कोण?
२] निंकू हि कोणाची मुलगी आणि ती एवढी ताकतवर कशी?
३] शुक्राचार्यांच्या १४ कन्या कोणत्या?
गुरुचरित्रामध्ये देवयानी शुक्राचार्यांची मुलगी असल्याचा उल्लेख येतो, ती खरच शुक्राचार्यांची मुलगी होती का ?
४] सर्की जेव्हा कद्रूला ओळखते, तेव्हा कद्रू तिला तिची दृष्टी परत कशी आली ते सांगणार नाही असे म्हणते, मग सर्की ला कसे कळते कि कद्रू अजूनही आंधळीच आहे, व कद्रूला कसे कळते कि सर्की ची जीभ कापली आहे.
५] सर्कीला तिची जीभ आणि कद्रूला तिची दृष्टी परत मिळवून देण्यामागे अ‍ॅफ्रोडाईट चा काय हेतू असेल?