out of sheer curiosity

#138717

Harsh Pawar
Participant

एक प्रश्न होता.. आपण वाचलं होतं की सथोडोरिनाला (Circe) कद्रुने(Kadru) तिच्या सर्वांगाला चाटल्यामुळे सथोडोरिनाच्या अंगातून विशिष्ट दर्प येत असतो.. मग पुढे कद्रु सम्राज्ञी बिजोयमलाना ही स्वतःच्या जीभेने चाटते.. मग सम्राज्ञी बिजोयमलानाच्या(Bijoymalana) अंगातून ही तसाच दर्प येत असावा का? की अफरोडाईट(Aphrodite) किंवा माता साटोरियाच्या ( किंवा आणखी कुणा दैवी सहाय्याने) सहाय्याने तो वास बिजोयमलानाच्या अंगातून नाहीसा झाला असावा?

I’m asking this question out of sheer curiosity and it may not be really relevant in the context of the story