NASA discovered Titan satellite around Saturn planet

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) River Nile NASA discovered Titan satellite around Saturn planet

#105534

Darshak Raut
Participant

हरी ॐ,

११-११-२-१४ च्या अग्रलेखा मध्ये “शनि”(Saturn) ग्रहा विषयी बापूंनी जे वास्तव उलगडून सांगितले ते वाचून खरेच थक्क व्हयायला होत. ह्याच विषयी इंटरनेट वर माहिती गोळा करताना “नासा” (NASA) च्या ओफिशियल साइट वर एक लिंक मिळाली जी असे दाखवते की शनि ग्रहाचा एक उपग्रहा “टाइटन” (TITAN – हे नाव सुद्धा काही योगायोग वाटत नाही) ह्यावर नाईल (Nile)नदीसारखी अतिशय हुबेबूब अशी आकृती सापडली आहे.

http://www.nasa.gov/mission_pages/cassini/whycassini/cassini20121212.html

ह्या लिंक वर आपण ही माहिती वाचू शकतो.

| श्री राम |
| अंबज्ञ |