Learn Valuable Lessons From History

#198305

दैनिक ‘प्रत्यक्ष’ (Pratyaksha) मध्ये प्रकाशित होत असलेल्या वसुन्धरा पृथ्वीच्या इतिहासाशी(history) संबंधित अग्रलेखमालिकेतील बिजॉयमलाना(Bijoymalana), हर्क्युलिस(Hercules), अल्केमिनी(Alkemini) यांच्या उदाहरणांवरून चण्डिकाकुलाच्या भक्तीने सज्जनांनी दुर्जनांवर विजय कशा प्रकारे प्राप्त केला, हे आम्हाला कळते. परमात्म्याच्या, आदिमाता चण्डिकेच्या भक्तीतून या सर्वांना हे सामर्थ्य प्राप्त झाले. वसुन्धरेच्या इतिहासासंबंधित अग्रलेखमालिकेबद्द्ल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०१ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
(Learn Valuable Lessons From History – Aniruddha Bapu Marathi Discourse 01 Jan 2015)