I am Ambadnya

#163387

Sailee Paralkar
Keymaster

॥ हरि ॐ ॥

गुरुवार दिनांक १९ मार्च २०१५ च्या अग्रलेख क्रमांक १०९१ मधील ‘मी अंबज्ञ आहे’ हे बिजॉयमलानाच्या (Bijoymalana) तोंडचे शब्द वाचताना आश्‍चर्य वाटले आणि आनंदही झाला. अरे हे शब्द हे लोकंसुद्धा वापरायचे असा विचार पटकन मनात येऊन गेला. माझ्या मते या अग्रलेखांच्या सिरिजमध्ये पहिल्यांदाच ‘मी अंबज्ञ आहे’ ( I am Ambadnya) हे वाक्य आले असावे. पण हे वाचताना खूपच छान वाटलं.

दुसरी एक गोष्ट या अग्रलेखांमध्ये जाणवते, ती म्हणजे या व्रतींमधील प्रत्येक व्यक्ती अनेक कलांमध्ये पारंगत आहे. म्हणजे प्रत्येकाची मास्टरी एखाद्या कलेमध्ये असली तरीदेखील इतर अनेक कलांचे ज्ञान या व्यक्तींना आहे….. Jacks of all and Master of One. मग ते नृत्य असो, वेशभूषा असो, गायन, वादन किंवा कोणती परप्रांती%