Horemakhet, Father of Terror

#159529

Sailee Paralkar
Keymaster

हरी ओम

कालच्या रविवारच्या अग्रलेखामध्ये बापूंनी आपल्याला अजून एका भयाण मनुष्याची, मनुष्य नसून ‘अंकाराचे क्रौर्य’ व ‘अंकाराची(Ankara) सत्तेची लालसा’ यांचे मूर्तस्वरूप हॉरेमाखेत (Horemakhet, Father of Terror) ओळख करून दिली. लिलीथ(Lilith) सारख्या शक्तिशाली स्त्रीची काय अवस्था केली आपण बघितलेच. लिलिथ लगेच ह्याच्या सामर्थ्यावर भाळून ह्याला साथ द्यायला तयार होते. ह्या लोकांमध्ये आपण एक common गुणधर्म बघतो ते सगळ्यांशीच फितुर असतात. कोणावरच त्यांची धड निष्ठा नसते. जो शक्तिशाली दिसतो तोच सगळ्यात ग्रेट अशी त्यांची समजूत आहे. तोच लिलिथला (Lilith) ६६६ मृतदेहाचा tower बांधायला सांगतो. किती भयानक वाटते हे सगळे आपल्यासाठी, पण ते किती सहजतेने करतात.
माता सोटेरियाला ध्यान लावून बसल्यावर ह्याची पूर्ण जाणीव होते व ती लगेचच सम्राट झियसला व इतर सर्वाना सावध करतेच. साक्षात महादुर्गेनेच माता सोतेरीयाच्या वतीने सगळ्यांना सावध केले त्यामुळे पुढे त्यांची हार निश्चितच आहे.

“त्यांच्याकडे कुठल्याही आणि कितीही बलवान ताकदीच्या व्यक्ती आल्या तरी त्या महादुर्गेपुढे (Mahadurga) सगळे शुल्लकच.”

अम्बज्ञ.