hexagon around Saturn

#89350

Rohan Mhasalkar
Keymaster

हरि ओम दादा

कालच्या म्हणजेच ११-०१-२०१५ च्या अग्रलेखातील शनि ग्रहाबद्दल तर फारच थक्क करणारी गोष्ट समजली. Saturn हा गृह आपल्या सूर्यमालेतील अतिशय अदभूत व इतरांपेक्षा वेगळा दिसणारा असा गृह आहे. त्यामागील कारण सुद्धा पुढील काही अग्रलेखांमधून बहुधा कळेलच. हा अग्रलेख वाचल्यानंतर जेव्हा ऑनलाइन ह्याबद्दल माहिती काढायला गेलो तेव्हा अशा काही लिंक्स मिळाल्या ज्यात असे सांगितले आहे की Saturn गृहाच्या उत्तर ध्रुवावर (Northpole) एक perfect षटकोनी (hexagon) रचना बनलेली आहे. काही संशोधकांनी ह्यास negative शक्तींशी जोडलेले आहे.
खरच बापूंना खूप खूप अंबज्ञ हा माणसांचा खरा इतिहास उघडा करून देण्याबद्दल. आता उद्याचा अग्रलेख कधी हातामध्ये येतो आहे ह्याचीच वाट पाहतो आहे.

अंबज्ञ
रोहनसिंह