Hercules says “How far will you go?”

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) Aphrodite Hercules says “How far will you go?”

#96264

Yogindra Joshi
Participant

ll हरि: ॐ ll

२७-१२-२०१४

मिहिरसिंह, तुम्ही खूप सुन्दर रित्या मुद्दे मांडले आहेत. रविवार दिनांक १८ जानेवारी २०१५ रोजीच्या दैनिक ‘प्रत्यक्ष’मधील अग्रलेख क्रमांक १०६७ वाचताना एका वाक्याने लक्ष वेधून घेतले. ते वाक्य होते- ‘यानाला गती देताना हर्क्युलिस(Hercules) जणू काही म्हणत होता, ‘अजून किती दूर जाशील?’
प्रश्न असा उपस्थित होतो की हे वाक्य नक्की कुणाला उद्देशून आहे? अ‍ॅफ्रोडाईटला (Aphrodite) की नादानला(Nadan)?

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञll